ETV Bharat / crime

Hotel Servant Murder पहिले पाजली दारू नंतर उड्डान पुलावर नेऊन केले चाकूने सपासप वार - hotel servant killed by slitting throat

वर्ध्यात हॉटेल चालकांचा नोकराशी वाद Dispute between hotel operators and servant झाला. यातूनच नोकराला सुरुवातीला दारू पाजली नंतर उडाणपुलावर नेऊन चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या hotel servant murder in wardha करण्यात आली. वर्धा शहरातील रामनगर पोलिस ठाणे Ram Nagar Police Station Wardha हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी हॉटेलचालकासह त्याच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात police arrested hotel honor घेतले आहे. hotel servant killed by slitting throat

hotel servant killed by stabbing his neck with knife
नोकराचा चाकूने सपासप वार करून खून
author img

By

Published : Aug 16, 2022, 10:59 PM IST

वर्धा वर्ध्यात हॉटेल चालकांचा नोकराशी वाद Dispute between hotel operators and servant झाला. यातूनच नोकराला सुरुवातीला दारू पाजली नंतर उडाणपुलावर नेऊन चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या hotel servant murder in wardha करण्यात आली. वर्धा शहरातील रामनगर पोलिस ठाणे Ram Nagar Police Station Wardha हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी हॉटेलचालकासह त्याच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात police arrested hotel honor घेतले आहे. hotel servant killed by slitting throat रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी हॉटेल चालक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा criminal hotel honor in Wardha असून त्याला पैश्याच्या वादातून हत्या केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. महेश मसराम उर्फ महेश मॅटर असे आरोपी हॉटेल चालकाचे नाव असून अमोल मसराम असे मृतक हॉटेलवरील नोकराचे नाव होते.

वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप हत्याकांडाविषयी माहिती देताना

गळ्यावर चाकूचे वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले नोकर हत्या प्रकरणातील आरोपी महेश मसरामचे शहरातील कारला चाैकात बिर्याणीचे छोटे हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृतक अमोल मसराम हा कामावर होता. मजुरीच्या पैश्यावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच रागातून हॉटेलचालक महेशने अमोलचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी सोमवारी रात्री हॉटेलमध्ये अमोलला दारू पाजली. दारूचा नशेत अमोलची हत्या करणे सोपी जाईल असे ठरवत त्याने त्याला शहराला बायपास करणाऱ्या उड्डान पुलावर नेले. तेथे त्याचा गळ्यावर चाकूने सपासप वार केल्याने तो काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. अगोदरच दारुच्या नशेत असल्याने अमोल स्वतःचा बचावही करु शकला नाही किंवा मदतही मागू शकला नाही. अखेर त्याने रस्त्यावर जीव सोडला. सकाळी तो मृतावस्थेत आढळून आल्याने रामनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

Murder in Ramnagar Police Station area in Wardha city
वर्धा शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत खून

हत्येसाठी ऑनलाईन मागविला चाकू पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास केला असताना हॉटेलचालक महेशने त्याची हत्या केल्याचे समोर आले. या घटनेत हे कृत्य महेशने एकट्याने केले असून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. महेश मॅटर याच्याविरुद्ध दारुचे तसेच हत्यार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हत्येत आरोपीने ऑनलाईन मागावलेला चाकूने केल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.

हेही वाचा Mumbai Drug Seizure १ हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज मुंबई पोलिसांकडून जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.