ETV Bharat / crime

Heroin Seized: जम्मू श्रीनगर महामार्गावर ट्रकमधून 21 किलो हेरॉईन जप्त

author img

By

Published : Oct 23, 2022, 12:17 PM IST

Heroin Seized: जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज सकाळी उधमपूरमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून 21 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आणि चालकाला ताब्यात 21 kg heroin recovered घेतले. Jammu and Kashmir drug trafficking

21 KG HEROIN RECOVERED FROM TRUCK ON JAMMU SRINAGAR HIGHWAY
जम्मू श्रीनगर महामार्गावर ट्रकमधून 21 किलो हेरॉईन जप्त

जम्मू: Heroin Seized: जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एका ट्रकमधून 21 किलोपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केल्यानंतर वाहन चालकाला ताब्यात घेण्यात 21 kg heroin recovered आले. Jammu and Kashmir drug trafficking

अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मुकेश सिंह म्हणाले, "चेनानी येथील महामार्गावरील 'झिरो पॉइंट' येथे वाहनांची तपासणी करताना काश्मीरहून येणारा एक ट्रक अडवण्यात आला.

पंजाबमधील नवांशहर येथील कुलविंदर सिंग हा ट्रक चालवत होता. त्यांनी सांगितले की, वाहनाची झडती घेतली असता सुमारे 21.5 किलो वजनाचे हेरॉईनची 18 पाकिटे जप्त करण्यात आली.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.