ETV Bharat / city

ठाण्यात महिलेचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - ठाणे रेल्वे स्थानकात महीलेचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यात रेल्वे स्थानका दरम्यान महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

महिलेचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Sep 27, 2019, 2:49 PM IST

ठाणे - बुधवारी सायंकाळी १९.१० च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र २ वरून एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर उडी मरली. ती रेल्वे ट्रॅकच्या मधोमध झोपली तेव्हा कल्याणकडे जाणारी स्लो लोकल आल्याने ती दोन्ही रुळाच्या मध्येच झोपून राहिली. हा सर्व प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडोओरड कोली. दरम्यान एका प्रवाशाने पोलीस शिपाई प्रदिप दशरथ रणमाळ यांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ त्या महिलेला लोकल खालून ओढून बाहेर काढले. घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रदिप रणमाळ यांनी तातडीने प्रवाशांकडील बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्या महिलेचा शोध घेतला. त्यावेळी ती जिवंत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी फलाट क्र ३ च्या बाजुच्या नालीजवळ उतरून एका प्रवाशाच्या मदतीने गाडी खाली शिरून त्या महिलेला बाहेर ओढुन काढले.

महिलेचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

संबधीत महिलेला फलाट क्र ३ वर सुरक्षित नेण्यात आले. तेथे तिला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गस्तीचे पीलीस निरीक्षक यादव, व्हिजीलन्स, स्टेशन ड्युटी कर्मचारी , पीएसआय पवळ आणि ऑफिस स्टॉफच्या कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त केला. या घटनेमुळे लोकल सुमारे २५ मिनिटे थांबुन होती.

या महिलेकडे विचारपुस कली असता , तिने नीला बाबुराव जाधव असे नाव सांगितले. तिला डायबेटीसमुळे खुप भूक लागते. मात्र, तिला शीळे अन्न खावे लागले. तिची वहिनी रागराग करते, ती नोकरीकरत असल्यामुळे जेवन बनवत नाही, वडील आणि भाऊ व्यसनी आहेत. संबधीत महिला १२ वी सायन्स झाली असून ती सिब्समध्ये नोकरी करत होती. मात्र, घरचे लोक सशंय घेत असल्याने मानसिक तनावाने गैरहजेरीमुळे नोकरी सुटली. तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र, घरचे लोक कंम्प्युटर कोर्ससाठी पैसे देत नसल्याचेही तिने सांगितले.

तिच्यावर मनोरूग्ण असल्याने उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची चीडचीड होते, घरात भांडणे होतात. घरात आई सोबत झालेल्या भांडनामुळे बहिनीने रागात जीव देते असे बोलल्याने पवई ते भांडुप असे चालत आली. त्यानंतर लोकलने ठाणे गाठले आणि आत्महत्या करण्याच्याल विचाराने ठाण्यातील रेल्वे ट्रॅकवर ती झोपली होती, अशी माहिती तिने दिली. तिची विचारपुस करून तिला नातेवाइकांच्या ताब्यात लोहमार्ग पोलिसांनी दिले.

Intro:ठाण्यात महिलेचा आत्महत्या प्रयत्न ; रोखली 25 मिनिटे लोकल,कालची घटना, सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैदBody:

बुधवारी सायंकाळी 19.10 वा.चे दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनचे फलाट क्र.2 वरून एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली व ती रेल्वे ट्रॅकवर मधाेमध झाेपली तेव्हा कल्याणकडे जाणारी स्लाे लाेकल आल्याने तीचे अंगावर जावुन थांबली तेव्हा प्रवाशांनी आरडाआेरड केली दरम्यान एका प्रवाशाने पाेलीस शिपाई प्रदिप दशरथ रणमाळ यांनी माहिती मिलताच तातडीने प्रवाशांकडील बॅटरी व माेबाईल टाॅर्च च्या उजेडात पाहीले तेव्हा ती जिवंत असल्याने फलाट क्र.3 चे बाजुने नालीजवळ फॅन्सींगच्या कडेने उतरून एका प्रवाशाचे मदतीने गाडीखाली घुसुन त्या महिलेस बाहेर आेढुन काढले. सर्व घटना फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पलीकडच्या फलाट क्र.3 वर सुरक्षित नेले व पोलीस शिपाई काटकर यांचे ताब्यात दिले त्यावेळी गस्तीचे पोलीस निरीक्षक यादव व व्हिजीलन्स व स्टेशन ड्युटी कर्मचारी व पीएसआय पवळ व आॅफिस स्टाफ च्या कर्मचा-यांनी चाेख बंदाेबस्त केला दरम्यान सदर लाेकल सुमारे 25 मिनिटे थांबुन हाेती....सदर महिलेकडे विचारपुस करता तीने नीला बाबुराव जाधव वय असे सांगुन तीला डायबेटीसमुळे खुप भुक लागते परंतु तीला शीळे खावे लागते,वहिनी रागराग करते,ती नाेकरी करते म्हणुन जेवन बनवत नाही,वडील व भाऊ व्यसनी आहेत ती 12 सायन्स झाली असुन ती सिब्स मध्ये काम करीत हाेती पन घरातले लाेक संशय घेत असल्याने मानसिक तनावाने गैरहजेरी मुळे नाेकरी सुटली तीला पुढे शिक्षण घ्यायचे आहे पन घरचे लाेक कंम्प्युटर काेर्सला पैसे देत नाही तीचेवर मनाेरूग्ण असल्याचे उपचार चालु आहेत त्यामुळे तीची चीडचीड हाेते व घरात भांडणे हाेतात.... घरात आई साेबत झालेल्या भांडनामुळे बहीनीने रागात जीव दे असे बाेलल्याने पवई ते भांडुप असे पायी येवुन तेथुन लाेकलने ठाणे येथे येवुन रेल्वे ट्रॅक मध्ये झाेपली हाेती.तीची विचारपुस करून नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचे लोहमार्ग पोलिसांनी दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.