ETV Bharat / city

Todays Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमध्ये गाजर, वांगी, भेंडी व फरसबीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर - Vegetables price incresed today

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे गाजर व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व फरसबीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Todays Vegetables Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Oct 14, 2022, 8:49 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे गाजर व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व फरसबीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १६००० रुपये ते १८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २८०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २८०० रुपये ३२००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या७००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.