ETV Bharat / city

कल्याण रेल्वेस्थानकात तृतीयपंथीयांच्या वाटमाऱ्या; तरुणाला लुटणाऱ्या एकाला बेड्या - third gender

तृतीय पंथीयांनी अचानक घातलेल्या गोंधळामुळे प्रविण चंदानी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन शकीला या तृतीयपंथीयाला पकडून बेदम चोप दिला आणि आरपीएफच्या ताब्यात दिले.

कोळसेवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 23, 2019, 8:56 PM IST

ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकाशेजारील पार्किंग नजीक लघुशंका करणाऱ्या तरुणाला तृतीयपथींनी धक्का मारून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. शकीला ठाकरे, असे या लुटमार करणाऱ्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर त्याच्या २ साथीदारांचा कोळसेवाडी पोलीस शोध घेत आहेत.

कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील एकविरा प्लाझामध्ये राहणारे प्रविण चंदानी हे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या शेजारी असलेल्या दुचाकी पार्किंग जवळील रेल्वेच्या कार्यालयामागे लघुशंका करत होते. यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून शकीला नावाचा तृतीयपंथी आपल्या २ साथीदारांसह आला. या तिघांनी चंदानी यांना जोरात धक्का मारला. त्यानंतर त्याच्या जवळील २९ हजार ९०० रुपयांची रोकड हिसकावली.

तृतीयपंथीयांनी अचानक घातलेल्या गोंधळामुळे चंदानी यांनी आरडाओरड केली. यामुळे आसपासच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन शकीला या तृतीयपंथीयाला पकडून बेदम चोप दिला आणि आरपीएफच्या ताब्यात दिले. आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या लुटारू तृतीयपंथीयाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी शकीला या तृतीयपंथीयासह त्याच्या २ साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला असून त्या २ साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:कल्याण रेल्वेस्थानकात तृतीयपंथीयांच्या वाटमाऱ्या; तरुणाला लुटणाऱ्या तृतीयपंथीयाला बेड्या

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकासमोरील कल्याण पूर्व परिसरातील पार्किंग नजीक लघुशंका करणाऱ्या तरुणाला तृतीयापथ्यांनी धक्का मारून लूटल्याच्या घटना उघडकीस आली आहे, शकीला ठाकरे असे पोलिसांनी ठोकलेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे तर त्याचे दोन साथीदार फरार असून कोळसेवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहे,
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील एकविरा प्लाझा मध्ये राहणारे प्रवीण चंदानी हे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सात च्या शेजारी असलेल्या दुचाकी पार्किंग जवळील रेल्वेच्या कार्यालय पाठीमागे लघुशंका करत होते यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून शकीला हा तृतीयपंथी आपल्या दोन साथीदारांसह आला या तिघांनी चंदानी यांना जोरात धक्का मारला त्यानंतर त्यांच्याजवळील 29 हजार 900 रुपयांची रोकड हिसकावली. तृतीय पंथीयांनी अचानक घातलेल्या गोंधळामुळे चंदानी यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन शकीला या तृतीयपंथीयाला पकडून बेदम चोप दिला आणि आरपीएफच्या ताब्यात दिले , आर पी एफ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तृतीयपंथीय लुटारुला पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी पोलिसांनी शकीला ठाकरे या तृतीयपंथयासह त्याच्या दोन साथीदारांनी विरोधात गुन्हा नोंदवला पोलिसांनी शकील याला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.