ETV Bharat / city

डोंबिवलीत स्वाईन फ्लूमुळे दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू - साथ रोग

मृत बेबी साहिल तापाने आजारी असल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत.

बेबी साहिल
author img

By

Published : Aug 3, 2019, 6:30 PM IST

ठाणे- डोंबिवलीतील पश्चिम परिसरात राहणाऱ्या दोन वर्षाच्या बालिकेचे स्वाइन फ्लूने निधन झाले आहे. बेबी पियुषा साहिल असे निधन झालेल्या बालिकेचे नाव आहे. साईन फ्लू आजाराने गेलेला हा पहिला बळी असल्याचे बोलले जातेय.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. यापूर्वीही डेंगू आणि मेंदूज्वर या आजाराने दोन बालकांसह एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका प्रशासनाने गंभीरतेने साथ रोगावर तातडीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मृत बेबी ही डोंबिवली पश्चिम परिसरातील राजू नगर भागातील साईलीला चाळीत राहते. गेले काही दिवस बेबी तापाने फणफणली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू लवंगारे यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. तसेच या भागात सर्वेक्षण करण्यात आले असून मृत बेबीच्या मोठ्या बहिणीला फ्लाईंग फ्लू प्रतिबंधक औषधाचा डोस दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro: किट नंबर 319

Body:डोंबिवलीत स्वाईन फ्लूने बालिकेचा बळी

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त असतानाच डोंबिवलीतील पश्चिम परिसरात राहणाऱ्या दोन वर्षाच्या बालिकेचा स्वाइन फ्लूने निधन झाले आहे, बेबी पियुषा साहिल असे मृत्यू झालेल्या बालिकेच्या नाव असून साईन फ्लू आजाराने हा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे यापूर्वीही डेंगू आणि मेंदूज्वर या आजाराने दोन बालकांसह एक तरुणाचा बळी गेला आहे, यामुळे पालिका प्रशासनाने गंभीरतेने साथ रोगावर तातडीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे,

मृतक बेबी ही डोंबिवली पश्चिम परिसरातील राजू नगर भागातील साईलीला चाळीत राहते गेले काही दिवस बेबीला तापाने फणफणले होते तिला ताप आला होता त्यातच उपचार सुरू असताना तिचे निधन झाले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू लवंगारे यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे तसेच या भागात सर्वेक्षण करण्यात आले असून मृतक बेबीच्या मोठ्या बहिणीला पण फ्लाईंग फ्लू प्रतिबंधक डोस दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

सर , 2 फोटो व्हॉट्सपवर टाकले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.