ETV Bharat / city

ठाण्यात म्यूकरमायकोसिसच्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार - Success to the team of doctors at the hospital

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी 5 म्यूकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता त्यामध्ये आणखी 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले असून आजपर्यंत एकूण 9 रुग्ण उपचारांनंतर सुखरूप घरी परतले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
author img

By

Published : Jun 4, 2021, 8:07 PM IST

ठाणे - ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी 5 म्यूकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता त्यामध्ये आणखी 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले असून आजपर्यंत एकूण 9 रुग्ण उपचारांनंतर सुखरूप घरी परतले आहेत.

9 म्यूकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

कोरोना झाल्यानंतर म्यूकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्यूकरमायकोसिस पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले आहे. आजपर्यंत 9 म्यूकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आहे.

उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले

सद्यस्थितीत कोरोना झाल्यानंतर म्यूकरमायकोसिसची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 5 तर सध्या 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.

तज्ज्ञांची टीम कार्यरत
म्यूकरमायकोसिसचा उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आयस्पेशालिस्ट, भूलतज्ञ आदी डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत.

हेही वाचा - 'अनलॉक'वरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत; तर काँग्रेसकडून सारवासारव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.