ठाणे - जिल्ह्यातील बारवी धरण पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवा प्रभागामधून रविवारी 8500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
दिव्यातील 8500 लोकांना 7 बोटींच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलवले
टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, आपत्कालीन कक्ष, आर्मी पथकाने 7 बोटींच्या सहाय्याने लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले.
बचावकार्य
ठाणे - जिल्ह्यातील बारवी धरण पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवा प्रभागामधून रविवारी 8500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
Intro:दिव्यातील ८५०० लोकांना बोटींच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले
टीडीआरएफ, अग्नीशमन दल, आपत्कालीन कक्ष, आर्मी पथकाची कामगिरीBody:
बारवी धरण पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभागमधून आज दिवसभरात ७ बोटींच्या साहाय्याने टीडीआरएफ, आर्मी, अग्नीशमन दल, आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने जवळपास 8,500 लोकाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या ठिकाणी रहिवाशांना स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयातून सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना दिल्या. सायंकाळी उशीरापर्यंत हे मदतकार्य सुरू होते.Conclusion: