ETV Bharat / city

आपत्कालीन कक्षाचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा निर्वाळा

अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती दिली.

सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:38 PM IST

ठाणे - अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सखल भागात बोटी तसेच एनडीआरएफ टीम तयार असल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती दिली.

सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाचा आढावा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना तयार असल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यास स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्याविषयी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत . सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पालिका आयुक्तांची भेट Body:
अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पडण्याचे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले होते . सखल भागात बोटी तसेच एनडीआरएफ टीम तयार असल्याचेही त्यांनी सांगितले . पावसाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले . एखादा धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यास तिथल्या नागरिकांना बाहेर काढणे यांनी याविषयी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देखील पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत . सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . दुपारी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती दिली . Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.