ETV Bharat / city

Price hike in Vegetables : ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले

author img

By

Published : May 2, 2022, 6:30 PM IST

उन्हाळ्यामुळे बाजारात भाज्यांची आवक सतत बदलत असल्याने भाज्यांच्या दरात वाढ ( Price hike in Vegetables ) झाली आहे. उन्हाच्या झळांसोबत पालेभाजीचा वाढत्या दराची झळ ही सर्वसाान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

Price hike in Vegetables
Price hike in Vegetables

ठाणे : उन्हाळ्यामुळे बाजारात भाज्यांची आवक सतत बदलत असल्याने भाज्यांच्या दरात वाढ ( Price hike in Vegetables ) झाली आहे. उन्हाच्या झळांसोबत पालेभाजीचा वाढत्या दराची झळ ही सर्वसाान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढलेले पेट्रोल डिझेलच्या किंमतीत रशिया युक्रेनच्या युद्धामुळे थेट पालेभाज्यांच्या दरावर परिणाम झालेला दिसून येत आहे.

पालेभाज्यांची आवक घटली
उन्हाळा असल्याने अनेक जिल्ह्यात शेतकऱ्याकडे पाण्याचा साठा नाही. आणि त्यामुळे भाज्यांचे पीक सुद्दा घेऊ शकत नाही. परिणामी भाज्यांचे उत्पन्न कमी असून बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडलेले दिसून येत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असून आता भाज्यांची आवक जरी घटली असली तरी आवक केव्हा पूर्ववत होईल आणि भाज्यांचे दर केव्हा कमी होतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे .
दररोज होतोय किंमतीत बदल
राज्याच्या बाहेरून येणाऱ्या पालेभाज्या आणि राज्यातील पुरवठा यामुळे आवक कमी होतेय जेव्हा आवक होतेय तेव्हा किमतीवर परिणाम होतोय मात्र, त्यामुळे एकूणच घरखर्चावर मोठा परिणाम होतोय म्हणून गृहिणींना दररोज यावर भाजी विक्रेत्यांशी किमतीवरून किरीकिरी करावी लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.