ETV Bharat / city

भाजप मनसे एकत्र येवू शकतात - प्रवीण दरेकर - News about MNS and BJP

भाजप आणि मनसे युतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. सध्या तसा विचार नसला तरी भविष्यात शक्यता नाकारता येत नाही, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

praveen-darekar-said-that-bjp-and-mns-can-come-together
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:12 PM IST

ठाणे - भाजप आणि मनसे युतीची भूमिका या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सध्या तसा काही विचार नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत भूमिका वाटली तर भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही. असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यातील मालवणी महोत्सव कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितले.

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

कोकणात आमदार खासदार दिले परंतु कोकणाचा विकास फारसा झालेला नाही. त्यामुळे कोकणातील जनता आणि शिवसैनिक नाराज आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. ठाण्यातील वर्तकनगर येथील मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांच्या २२व्या मालवणी मोहत्सवा दरम्यान दरेकर यांनी भेट दिली. या महोत्सवाला ठाणेकरांनी खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर एकच गर्दी केली होती. ठाणेकर या मालवणी महोत्वाची आतुरतेने वाट पाहत असतात.

Intro:भाजप मनसे एकत्र येवू शकतात प्रवीण दरेकरBody:भाजप आणि मनसे युतीची भूमिका या संधर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्प्ष्ट केलेली आहे सद्या तरी तसा काही विचार नाही, परंतु भारतिय जनता पार्टीची विचारधारेची सुसंगता भूमिका तशी वाटली तर भाजप आणि मणसे एकत्र येऊ शकते शक्यता नाकारता येत नाही असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यातील मालवणी मोहत्सव कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितले . तसेच कोकणात आमदार खासदार दिले परंतु कोकणाचा विकास फारसा झाला नाही त्यामुळे कोकणातील जनता नाराज तर आहेच त्याच बरोबर शिवसैनिक देखील नाराज आहेत असे देखील दरेकर यांनी सांगितले . ठाण्यातील वर्तक नगर येथील मालवणी मोहत्सचे आयोजक सीताराम राणे यांच्या २२ व्या मालवणी मोहत्सव दरम्यान दरेकर यांनी भेट दिली होती .या मोहत्सवाला ठाणेकरांनी खाद्य पदार्थच्या स्टॉल वर एकच गर्दी केली होती . ठाणेकर या मालवणी मोहत्सव आतुरतेने वाट पाहत असतात .
BYTE : प्रवीण दरेकर - विरोधी पक्ष नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.