ETV Bharat / city

प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून नवविवाहितेवर भरस्त्यात चाकूने वार; आरोपी गजाआड - नवविवाहितेवर भरस्त्यात चाकूने वार

प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून १९ वर्षीय नवविवाहितेला भरस्त्यात गाठून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने धारदार चाकूने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

one side lover knief attack on girl in thane
प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून नवविवाहितेवर भरस्त्यात चाकूने वार
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:03 PM IST

ठाणे - प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून १९ वर्षीय नवविवाहितेला भरस्त्यात गाठून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने धारदार चाकूने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या पतीवरही आरोपीने चाकू हल्ला केला.

हेही वाचा - महावितरणचा अजब कारभार! कुत्र्यामुळे वीज मीटरचे रिडींग न घेतल्याचे सांगत ग्राहकांनाच ठरवले जबाबदार

ही खळबळजनक घटना अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात घडली आहे. याप्रकरणी जखमी नवविवाहितेच्या जबानीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. विशाल खाडे (१९) असे अटकेत असलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - मालगाडीच्या कॅप्सूल टाकीमधून गॅस गळती; मध्य रेल्वे मार्गावर खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शहरातील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात आरोपी विशाल राहतो. त्याच परिसरात जखमी विवाहिता राहत असून लग्नाआधी दोघांची मैत्री होती. मात्र, त्या तरुणीचा तीनच दिवसांपूर्वी आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न लावून दिले. मात्र, आरोपी विशाल याला त्या तरुणीशी लग्न करायचे होते. त्यामुळे तिने त्याच्याशी लग्न न करता आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न केल्याचा राग विशाल याला आला होता. त्याने त्या नवविवाहीत तरुणीवर पाळत ठेवून होता. ती शुक्रवारी सकाळच्या सुमाराला बाहेरून घरी येत होती. त्यावेळी विशाल याने तिला अडवले व आपल्याजवळील धारदार चाकूने तिच्या पोटात, पाठीवर, मांडीवर वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीने मोठमोठयाने ओरडण्यास सुरुवात केल्याने तिचा आवाज ऐकून तिच्या पतीने त्या ठिकाणी धाव घेतली. तो पत्नीला वाचवत असताना आरोपी विशालने त्याच्यावर चाकूचा वार करण्याचा प्रयत्न करत घटनास्थळावरून पळाला.

या प्रकरणी जखमी नवविवाहीत तरुणीने अंबरनाथ

दिलेल्या तक्रारीवरून विशाल खाडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.

Intro:kit 319Body:प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून नवविवाहीतेवर भरस्त्यात चाकुने सपासप वार; आरोपी गजाआड

ठाणे : प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून १९ वर्षीय नवविवाहितेला भरस्त्यात गाठून तिच्यावर एक तर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने धारदार चाकूने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीवरही आरोपीने चाकू हल्ला केला.

हि खळबळजनक घटना अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात घडली आहे. याप्रकरणी जखमी नवविवाहितेच्या जबानीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. विशाल खाडे (१९) असे अटकेत असलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरातील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात आरोपी विशाल राहतो. त्याच परिसरात जखमी विवाहिता राहत असून लग्ना आदी दोघांची मैत्री होती. मात्र त्या तरूणीचा तीनच दिवसापूर्वी आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न लावून दिले. मात्र आरोपी विशाल याला त्या तरूणीशी लग्न करायचे असल्याने तिने त्याच्याशी लग्न न करता आई वडीलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न केल्याचा राग विशाल याला आला होता. त्याने त्या नवविवाहीत तरूणीवर पाळत ठेवून होता. ती काल सकाळच्या सुमाराला नैसर्गिक विधी आटोपून घरी येत होती. त्यावेळी विशाल याने तिला अडवले. व आपल्याजवळील धारदार चाकुने तिच्या पोटात, पाठीवर, मांडीवर चाकुने वार करून तिला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या तरूणीने मोठमोठयाने ओरडण्यास सुरूवात केल्याने तिचा आवाज ऐकूण तिच्या पतीने त्या ठिकाणी धाव घेतली. तो पत्नीला वाचवत असताना आरोपी विशालने त्यालाही जिवेठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकुचा वार करण्याचा प्रयत्न करीत घटनास्थळावरुन पळाला होता.

या प्रकरणी जखमी नवविवाहीत तरूणीने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विशाल खाडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Conclusion:ambrnath
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.