ETV Bharat / city

Navratri Festival 2022 नवरात्रोत्सवाची शहरात गरबा प्रशिक्षण केंद्र जोमात; विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी - नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह

Navratri Festival 2022 नवरात्री म्हटलं तर आठवतो, जो जोश जल्लोष व प्रामुख्याने दांडियाच्या निमित्ताने केला जाणारा गरबा. याच गरबा दांडिया खेळासाठी शहरात, जिल्ह्यात, खेडोपाड्यात विविध नवरात्री मंडळ मोठं मोठ्या गरबा दांडिया यांचे आयोजन केले जाते. मुंबई सारख्या शहरात या गरबा खेळाचे भव्य इव्हेंट देखील होत असतात याच गरबा खेळ शिकवण्यासाठी आता शहरात गरबा खेळाचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे.

Navratri Festival 2022
Navratri Festival 2022
author img

By

Published : Sep 16, 2022, 9:59 PM IST

ठाणे नवरात्री म्हटलं तर आठवतो, जो जोश जल्लोष व प्रामुख्याने दांडियाच्या निमित्ताने केला जाणारा गरबा. याच गरबा दांडिया खेळासाठी शहरात, जिल्ह्यात, खेडोपाड्यात विविध नवरात्री मंडळ मोठं मोठ्या गरबा दांडिया यांचे आयोजन केले जाते. Navratri Festival 2022 मुंबई सारख्या शहरात या गरबा खेळाचे भव्य इव्हेंट देखील होत असतात याच गरबा खेळ शिकवण्यासाठी आता शहरात गरबा खेळाचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. Dandiya Garba Training Camp गरब्याच्या निमित्ताने खेळले जाणारे विविध प्रकार विविध हे या प्रशिक्षण वर्गात शिकवले जातात. ठाण्यातील अशाच एक गरबा क्वीन अनेक वर्षे गरबा खेळत असून त्या आता सर्वाना गरबा खेळता यावा यासाठी गरब्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

सर्वांना गरबा खेळता यावा यासाठी प्रशिक्षण नवरात्रीमध्ये गरबा हा अनेक ठिकाणी खेळला जातो. ठाणे शहरात याचे विशेष महत्त्व आहे. ठाणे शहरात फक्त गुजरातीच नाहीतर, शहरात राहणारे लोक देखील मोठ्या प्रमाणात गरबा खेळण्यासाठी येत असतात. Navratri Festival याचेच विशेष महत्त्व लक्षात घेऊन गरबा शिकवण्याचे काम सुरू केले. गेल्या 20 वर्षापासून गरबा खेळत असून आता सर्वांना गरबा खेळता यावा यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. Dandiya Garba Training Campनवरात्रीच्या आधी पंधरा दिवस हे प्रशिक्षण देण्याचे काम करतात, तर दरवर्षी आपल्याकडे साधारण साडेतीनशे नागरिक हे गरबा शिकण्यासाठी येतात. गरबा शिकण्यासाठी पाच वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतच्या नागरिक हे येत असतात.

Navratri Festival 2022

गरबाचे प्रकार गरबा शिकण्याची आवड असल्यास कोणते वयातील माणूस गरबा हा शिकू शकतो. गरबा खेळायला गेल्यावरती अनेक नागरिकांना ते खेळताना गोंधळल्यासारखे होते. परंतु या प्रशिक्षणात गरब्याच्या स्टेप पासून ते सांगीत गरब्यापर्यंत सर्व काही शिकवले जाते. गरब्याचे अनेक प्रकार असून त्यात फोक गरबा, एक ताली, दोन ताली, तीन ताली, हीच गरबा हुडो, गरबा सेमी, पोपट सर्कल पोपट पुढे पोपट तसेच वेस्टर्न पोपट असे विविध प्रकार Garba Training Camps In Thane असून त्यात यावर्षी प्रामुख्याने सालचा गरबा बेली गरबा तसेच बॉलीवूड सॉंग झुमे गोरी वरती तसेच पुष्पा गरबा प्रकार देखील शिकवण्यात येत आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाच्या वर्षी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असून दोन वर्षे घरात बसून नागरिकांच्या शरीराची हालचाल देखील बंद झाली आहे. गरबामुळे फिटनेस शरीराची हालचाल ही होत असते. त्यामुळे गरब्याच्या निमित्ताने या प्रशिक्षणात येऊन नागरिकांना ते अनुभवायला मिळत आहे, असे यावेळी प्रशिक्षिका दीप्ती बोरा बोलत होते.

गरबा हा प्रकार फारसा खेळता येत नव्हता गरबा प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रामुख्याने फक्त तरुण- तरुणीच येत नसून लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक तसेच गृहिणी देखील येत आहेत. अनेकवेळा गृहिणी या घरातच असून त्यांच्या स्वातंत्र्यावरती बंधन टाकले जाते. त्यामुळे त्यांना आपल्या मनातील भावना व वेगळे काही करण्याची इच्छा ही मनातच ठेवाववी लागते. दीप्ती बोरा यांनी भरवलेल्या अशा प्रशिक्षण केंद्रामुळे गरबा शिकण्यासाठी मिळते. परंतु घरात असणाऱ्या गृहिणींना देखील बाहेर येऊन मनसोक्त खेळता येते व त्यांना आपल्यातील कला गुण दाखवण्यासाठी वाव मिळतो. असे प्रशिक्षणला आलेल्या स्वप्ना काटकरे यावेळी बोलत होत्या, तर महाराष्ट्रीयन असून गरबा हा प्रकार फारसा खेळता येत नव्हता. परंतु माझे खूप सारे गुजराती मित्र- मैत्रिणी यांनी मला सांगितल्यानंतर मी गरबा शिकण्यासाठी इथे आली. आता अत्यंत सुरेख गरबा खेळता येत आहे. फारच कठीण वाटत होतं. परंतु गरबा खेळल्यामुळे शरीराची हालचाल होऊन सर्व व्यायाम देखील होतो. व मनोरंजन देखील होते. गरबा शिकण्यासाठी आलेल्या जानव्ही पोंद्रे यांनी सांगितले आहे.

सर्वच वयोगट असतात सहभागी नवरात्री उत्सवात अनेक जन वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करत असताना या गरबा प्रशिक्षण केंद्रातून शहरात राहणाऱ्या लहान मुलापासून वयोवृद्ध तसेच गृहिणी अश्या प्रत्येकाला गरबा शिकून आपले कलागून दाखवण्यासाठी वाव मिळतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.