ETV Bharat / city

Water Pipeline Ruptures In Thane : ठाण्यात पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी गेले वाया - ठाणे महानगर पालिका

ठाण्यामधील माजिवडा भागात पाण्याची पाईपलाईन फुटली ( Water Pipeline Ruptures In Thane ) आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले आहे. महानगरपालिकेचे ( Thane Municipal Corporation ) पथक याठिकाणी पोहोचले असून, पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाण्यात पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी गेले वाया

author img

By

Published : Feb 22, 2022, 3:07 PM IST

ठाणे : ठाण्यातील माजिवडा परिसरात पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात ( Water Pipeline Ruptures In Thane ) आहे. एकीकडे ठाणे शहराला पाण्याची टंचाई भासत असतांना लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याची पाईप लाईन फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरच्या धडकेने पाईप लाईन फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ही पाईपलाईन मिरा भाईंदर महानगरपालिकेची ( Mira Bhayandar Municipal Corporation ) असून, या ठिकाणी आता ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम पोहचली ( Thane Municipal Corporation ) आहे. पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठाण्यात पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी गेले वायाठाण्यात पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी गेले वाया

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.