ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील मिलिंदनगरमध्ये भर रस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना मिलिंदनगरच्या गौरीपाडा रोडवर सिंधू नगर विद्यालय शाळेजवळ घडली असून घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.
कल्याणात भर रस्त्यात एकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या - kalyan murder news
कल्याण पश्चिम परिसरातील मिलिंदनगरमध्ये भर रस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
ब्रेकिंग: कल्याणात भर रस्त्यात एकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या