ETV Bharat / city

Vegetable Rates : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी व तोंडलीचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार ( APMC market prices vegetables ) समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर ( Prices vegetables Maharashtra ) पाहायला मिळाले. काटेरी व गुलाबी वांग्याचे दर 200 रुपयांनी वाढले. तर, तोंडलीच्या दरातही 500 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात प्रति 100 किलोप्रमाणे 500 ते 1000 रुपयांनी घट ( APMC market prices news ) झाली आहे.

APMC market prices vegetables
भाजी दर महाराष्ट्र
author img

By

Published : Jun 18, 2022, 7:18 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार ( APMC market prices vegetables ) समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर ( Prices vegetables Maharashtra ) पाहायला मिळाले. काटेरी व गुलाबी वांग्याचे दर 200 रुपयांनी वाढले. तर, तोंडलीच्या दरातही 500 ते 1000 रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात प्रति 100 किलोप्रमाणे 500 ते 1000 रुपयांनी घट ( APMC market prices news ) झाली आहे. तर, फ्लॉवरच्या दरातही प्रति 100 किलोंप्रमाणे घट झाली आहे. 200 ते 300 रुपयांची घट झाली आहे. फरसबीच्या दरातही 1000 ते दीड हजार रुपयांनी घट झाली आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000 ते 3500

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4500 ते 5000 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 6500ते 8000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6500 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1600 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2900 रुपये ते 3400 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5000

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3200 रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400 रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3100 ते 3600 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4000 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 11000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2400

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4700 ते 5200 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये

पालेभाज्या -

कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये ते 1400 रुपये

कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2000 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1400 रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 800 ते 1200रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2000 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 500 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1000 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.