ETV Bharat / city

Hitech thief arrested in Thane सोशल मिडियावर बाहेरगावी गेल्याचे स्टेट्स अपडेट करणे पडू शकते महागात, ठाण्यात हायटेक चोर गजाआड - Burglary

सोशल मिडिया जितका फायदेशीर तितकाच नुकसानकारक (social media drawbacks) देखील ठरु शकतो. कारण, आपल्या सोशल मिडिया स्टेटसवर कोणाचे लक्ष असेल याचा काही नेम नाही. कारण, अशा स्टेटसवर पाळत ठेवून चोरी (Hitech thief ) करण्याचे प्रमाण वाढत 9Hitech thief arrested) चालले आहे. विशेष करून गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या लोकांच्या बाबतीत हा प्रकार घडत आहे. असा धक्कादायक खुलासा ठाणे पोलिसांच्या तपासात झाला आहे. ठाण्यात हायटेक चोर गजाआड. पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा (police warn citizens to be alert) इशारा.

Hitech thief arrested in Thane
ठाण्यात हायटेक चोर गजाआड
author img

By

Published : Sep 6, 2022, 8:17 PM IST

ठाणे सोशल मिडिया जितका फायदेशीर तितकाच नुकसानकारक (social media drawbacks) देखील ठरु शकतो. कारण, आपल्या सोशल मिडिया स्टेटसवर कोणाचे लक्ष असेल याचा काही नेम नाही. कारण, अशा स्टेटसवर पाळत ठेवून चोरी (Hitech thief ) करण्याचे प्रमाण वाढत 9Hitech thief arrested) चालले आहे. विशेष करून गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या लोकांच्या बाबतीत हा प्रकार घडत आहे. असा धक्कादायक खुलासा ठाणे पोलिसांच्या तपासात झाला आहे. ठाण्यात हायटेक चोर गजाआड. पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा (police warn citizens to be alert) इशारा.

हायटेक चोर ठाणे कळवा पोलिसांनी अशा एका चोराच्या मुसक्या आवळ्या आहेत, जो चोर दिवसा घरफोडी करण्यात उस्ताद आहे. पश्चिम बंगाल मध्ये राहणाऱ्या या चोराचे नाव आहे मोहम्मद परवेज नायदर असे आहे. घरावर पाळत ठेवून त्यानुसार हात साफ करायचा. या चोराने कळवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तब्बल ६ घरफोड्या (Burglary) केल्या आहेत. मोहम्मद परवेज नायजर हा चोर सराईत गुन्हेगाराचे असुन त्याच्यावर देशभरात चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत या नायदर आणि इतर चोरांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे समोर आलेत.

ठाण्यात हायटेक चोर गजाआड

कशी होते चोरी हे चोर लोकांच्या सोशल मिडिया स्टेटसवर पाळत ठेवून असतात. कोण कुठे जाणार याची माहिती हे चोर सतत काढत असतात. याकरता फेसबुक, इन्सटाग्राम, व्हाट्सअप या सारख्या सोशल मिडियाचा हे लोकं वापर करतात. घरकाम करणारे तसच फेरीवाल्यांवर हे नजर ठेवून असतात. आणि घरी कोणी नसल्याची माहिती मिळताच हे त्या घरांवर हात साफ करतात .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.