ETV Bharat / city

Paramveer Singh Extortion Allegation परमवीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Aug 24, 2022, 8:14 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या Former Home Minister Anil Deshmukh विरोधात लेटरबॉम्ब फोडणारे परमवीर सिंह यांच्यावर Paramveer Singh खंडणीचा आरोप करणाऱ्या Extortion Allegation तिघांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा Thane Nagar Police Station गुन्हा दाखल केला. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे नगर पोलीस Thane City Police अधिक तपास करत आहेत.

आरोपी
आरोपी

ठाणे - ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या Former Home Minister Anil Deshmukh विरोधात लेटरबॉम्ब फोडणारे परमवीर सिंह यांच्यावर Paramveer Singh खंडणीचा आरोप करणाऱ्या extortion Allegation तिघांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा Thane Nagar Police Station गुन्हा दाखल केला. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे नगर पोलीस Thane City Police अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल झालेल्या तिघांमध्ये ठाणे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह Former Police Commissioner Paramveer Singh यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणारे सोनू जलान आणि केतन तन्ना यांच्यावरच ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात तिसरा आरोपी जय तन्ना यांचाही समावेश आहे.

तक्रारदार विकास दाभाडे (४०) रा. ११०३, मलबेरी रुणवाल गार्डन सिटी, ठाणे (प) यांनी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपी यांनी खोट्या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी ५० लाखाची मागणी केल्याचा अर्ज दाखल केला होता. याच अर्जावर सुनावणी करीत न्यायालयाने ठाणे नगर पोलीस ठाण्याला खंडणी प्रकरणी सोनू जलान आणि केतन तन्ना आणि जय तन्ना या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार विकास दाभाडे यांनी नोंदविलेल्या तक्रारीत एप्रिल-मे २०२१ रोजी सोनू जलान यांनी वृत्तवाहिनीवरून माझी बदनामी व्हावी या उद्देशाने तक्रारी केल्या होत्या. पोलीस अधिकारी याना रक्कम दिल्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. यामुळे माझे चारित्र्यहनन झाले. त्यावर ५ मे, २०२१ रोजी माझ्या वकिलाने बोनशर्थ माफी मागावी अशा आशयाची नोटीस बुकी सोनू जलान, केतन तन्ना याना बजावली होती. जय तन्ना यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत फिर्यादीने ५० लाखाची रक्कम घेतल्याचे नमूद केले नाही. मात्र खंडणी विरोधी पथकाकडे दाखल गुन्ह्यात ३० जुलै, २०२१ रोजी केतन तन्ना यांनी ५० लाख दिल्याचे नमूद केले. दरम्यान खंडणीच्या गुन्ह्यात तपास करणारे अधिकारी कोथीमिरे यांनी सोनू जलान आणि केतन तन्ना यान मदत करावी म्हणून मला सांगितले. मात्र मी त्याला नकार दिला. याचा राग मनात धरून केतन तन्ना , जय तन्ना आणि सोनू जलान यांनी आपसात संगनमत करीत मदत न केल्याने खोट्या गुन्ह्यात न अडकविण्यासाठी प्रवीण बोहरा याच्या मध्यस्थीने ५० लाख रुपयांची मागणी केली. यानंतर सादर प्रकरणी न्यायालयात अर्जद्वारे केतन तन्ना , जय तन्ना ,आणि सोनू जलान याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशा आशयाचा अर्ज केल्यानंतर न्यायालयाने ठाणे नगर पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार ठाणेनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Jails in Maharashtra राज्यात 50 टक्के कैदी 30 ते 50 वयोगटातील, हत्येच्या गुन्ह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.