ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 निर्बंधमुक्त गणेशोत्सवाने ढोल-ताशा पथकांना नवसंजीवनी, गणपती आगमन-विसर्जनाच्या तारखा फूल

author img

By

Published : Sep 4, 2022, 5:33 PM IST

मागील अडीच वर्षांच्या कोरोना महामारीने ढोल ताशा पथकांचे उत्पन्नाचे साधनच Dhol Tasha troupes बंद केले होते. आता कोरोनाच्या कटू आठवणींना मागे सारत पुन्हा एकदा मुंबई, ठाण्यातील मैदानांवर, उड्डाणपुलाखाली जून, जुलै पासून महाविद्यालयीन मुलंमुली, नोकरदार तरूण तरूणी कमेरेला भला मोठा ढोल अडकवून, ढोलाच्या पानावर हातातील टिपरूने वाजवण्याचा सराव Ganesh Festival 2022 सुरू आहे. या वादकांचा लय कानावर पडतो त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची पावले थिरकत असून आमच्यासाठी ढोल ताशा वादन हे एक उर्जेच स्त्रोत आहे. या उर्जेला निर्बंधमुक्त उत्सवाने नवसंजिवीनी मिळाल्याची भावना ठाण्यातील ढोल ताशा वादक करत आहेत.

Ganeshotsav 2022
ढोल ताशा पथक

ठाणे - मागील अडीच वर्षांच्या कोरोना महामारीने ढोल ताशा पथकांचे उत्पन्नाचे साधनच Dhol Tasha troupes बंद केले होते. आता कोरोनाच्या कटू आठवणींना मागे सारत पुन्हा एकदा मुंबई, ठाण्यातील मैदानांवर, उड्डाणपुलाखाली जून, जुलै पासून महाविद्यालयीन मुलंमुली, नोकरदार तरूण तरूणी कमेरेला भला मोठा ढोल अडकवून, ढोलाच्या पानावर हातातील टिपरूने वाजवण्याचा सराव सुरू Ganesh Festival 2022 आहे. या वादकांचा लय कानावर पडतो त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची पावले थिरकत असून आमच्यासाठी ढोल ताशा वादन हे एक उर्जेच स्त्रोत आहे. या उर्जेला निर्बंधमुक्त उत्सवाने नवसंजिवीनी मिळाल्याची भावना ठाण्यातील ढोल ताशा वादक करत आहेत.

ढोल ताशा पथक

वादकांसाठी सुगीचा हंगाम - गणेशोत्सव Ganeshotsav 2022 म्हणजे समस्त वादकांसाठी सुगीचा हंगाम असतो. यंदा वादन पथकांच्या नोंदणीसाठी सुपारी जोरात असून सार्वजनिक गणपती आगमन आणि पाच दिवसांचे,सात दिवस ,गौरी गणपती ,दहा दिवसांच्या विसर्जनाच्या तारखांचे आरक्षित फुल झाले Ganpati arrival and Ganpati immersion आहे. तर दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जनाकरीता दुपारी चार वाजल्यापासून मिरवणूकीचे बुकिंग झाल्याची माहिती ठाण्यातील विघ्नहर्ता बिट्स या ढोल ताशा वादकांनी Dhol Tasha troupes dates are full दिलीये. मिरवणूक किती तास , किती किलोमीटर आणि किती ढोल किती ताशे वादक असणार आहेत यावर मानधनाचे आर्थिक गणित असत असेही त्यांनी सांगितले आहे.

यंदा सुगीचे दिवस - गेल्या दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय जातोय, त्यामुळे यंदा गणपतीच्या विसर्जन मिरवणूका देखील मोठ्या प्रमाणात निघणार आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी ठाण्यातील अनेक गणेश मंडळांनी आणि भाविकांनी महिनाभर आधीच ढोल ताशा पाठकांनी बुकिंग केल्याने ढोल ताशा पाथक आणि वादकांवरील विघ्न दूर होऊन चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार आणि शासने यंदा गणेशोत्सव निर्बंध मुक्त केल्याने वादकांमध्ये आनंदाचे वातावरण असुन राज्य सरकारचे सर्वांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा - Amit Shah Mumbai Visit Today : अमित शहा आज मुंबईत; बाप्पाच्या दर्शनानंतर महत्त्वाच्या बैठका!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.