ETV Bharat / city

टीव्ही बंद केल्याच्या वादातून सुनेने कडाडून चावा घेत सासूची तोडले तीन बोटाचे लचके; सासू गंभीर - daughter in law bitten mother in law fingers

स्तोत्र पठण करताना अडथळा येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले; मात्र सुनेने आणखी मोठ्या आवाजात टीव्ही सुरूच ठेवल्याने सासूने टीव्ही बंद केला. त्यामुळे दोघीमध्ये वाद होऊन सुनेने सासूला लाथाबुक्काने बेदम मारहाण करत तिच्या हाताच्या बोटाला कडाडून चावा Mother In Law Finger Broken Thane घेऊन सासूचे तीन बोटाचे लचके घेतल्याची daughter in law bitten mother in law fingers घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील वडवली सेक्शन परिसरात Mother In Law Finger Broken Thane असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे.

टीव्ही बंद केल्याच्या वादातून सुनेने कडाडून चावा घेत सासूची तोडले तीन बोटाचे लचके

author img

By

Published : Sep 6, 2022, 7:22 PM IST

ठाणे : सासू स्तोत्र पठण करण्यात मग्न असतानाच सुनेने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला. त्यामुळे सासूच्या स्तोत्र पठण करताना अडथळा येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले; मात्र सुनेने आणखी मोठ्या आवाजात टीव्ही सुरूच ठेवल्याने सासूने टीव्ही बंद केला. त्यामुळे दोघीमध्ये वाद होऊन सुनेने सासूला लाथाबुक्काने बेदम मारहाण करत तिच्या हाताच्या बोटाला कडाडून चावा Mother In Law Finger Broken Thane घेऊन सासूचे तीन बोटाचे लचके घेतल्याची daughter in law bitten mother in law fingers घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील वडवली सेक्शन परिसरात Mother In Law Finger Broken Thane असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagpur Police Station Thane) सुनेवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. विजया कुलकर्णी (वय ३२) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे. तर वृषाली कुलकर्णी (वय ६०) असे गंभीर जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. Mother in law and daughter in law quarrel Thane

दोघेमध्ये राहत्या घरावरून वादावादी करत शिवीगाळ- अंबरनाथ पूर्वेकडील वडवली सेक्शन परिसरात एका हायप्रोफाईल सोसायटीत कुलकर्णी कुटुंब राहते. (सोमवार) ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सासू स्तोत्र पठण करत होत्या. त्याच सुमाराला सुनेने घरातील टीव्ही मोठ्या आवाजात लावला. मात्र स्तोत्र पठण करताना अडथळा येत असल्याचे पाहून सासूने संतापून टिव्ही बंद केला. सासूबाईने टीव्ही बंद केल्याने सुनबाईंना राग आला. त्यानंतर दोघेमध्ये शाब्दिक चकमक होऊन हे माझे घर आहे, या घरात मी काहीही करेन, अशा अर्वाच्च भाषेत सुनबाईंना सासुबाईंना खडसावण्यास सुरूवात केली. त्याचवेळी सासुबाईंनाही संताप आला. हे माझ्या नवऱ्याचे घर आहे, असं सासूबाई सुनबाईंना सांगू लागल्या. हे करत असताना सासुबाईंना हातवारे करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी संतापलेल्या सुनेने हातवारे करणाऱ्या सासुला शिवीगाळ करत सासूच्या उजव्या हाताच्या तीन बोटाला सुनेने कडाडून चावा घेतला. त्यामुळे सासुला गंभीर दुखापत झाली.

पतीलाही ठोशाबुक्क्यांनी मारहाण- दोघीमध्ये भाडणं सुरु असतानाच मुलगा सौरभ हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही पत्नी विजया हिने शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला बघुन घेईल अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर सासुबाईंनी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून सुने विरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवलदार वाघमारे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.