ठाणे - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यावरच इकबाल कासकर याला आम्ही एनसीबीच्या ताब्यात देऊ, असे स्पष्टीकरण ठाणे पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे जोपर्यंत मोक्का कोर्टाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत कासकर ठाणे जेल मध्येच राहणार आहे
मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा - इक्बाल कासकर 'एनसीबी
मोक्का कोर्टाचे आदेश आल्यावरच इकबाल कासकर याला आम्ही एनसीबीच्या ताब्यात देऊ,
![मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा इकबाल कासकर ताबा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12246540-452-12246540-1624522712621.jpg?imwidth=3840)
इकबाल कासकर ताबा