ETV Bharat / city

Chandrakant patil on Eknath shinde : एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले - भाजप नेते चंद्रकांत पाटील - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

आज भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक पनवेल येथील क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडत आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे.

chandrakant patil comment on eknath shinde
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jul 23, 2022, 1:13 PM IST

Updated : Jul 23, 2022, 2:28 PM IST

नवी मुंबई - आज भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक पनवेल येथील क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडत आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे आत्ता शिंदे गटातून नक्की काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेबाबत कोणतेही धोरण राबवलं नाही; नरेश मस्केंचे उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून आपला एक वेगळा गट निर्माण केला आहे. यात शिवसेनेचे अनेक आमदार तसेच अपक्ष आमदार सामील आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला मोठी खिंडार पडली. शिवसेनेचे आमदार घटले. या घटनेने शिवसेनेत तीव्र नाराजी आहे. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्याने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. त्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगली होती. भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद जाईल आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र, झाले उलटेच. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान होती अशी जाहीर घोषणा केली. त्यामुळे, अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर फडणवसांनी स्वत: मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले की त्यांना वरिष्ठांना असे करण्यास भाग पाडले, असे प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी एक धक्कादायक विधान केले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आता सरकार चालू असताना आणि सत्तेत भाजप शिंदे गट असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. सरकार सुरू असताना आपल्याच सहकारी पक्षाच्या नेत्याबाबत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्याचा युतीवर काय परिणाम पडणार, तसेच शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Girl died in truck accident : झोपडीवर उलटला ट्रक, टेडी बियर विकणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

Last Updated : Jul 23, 2022, 2:28 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.