ETV Bharat / city

VIDEO of beer bottle hitting : फुकट सिगरेट न देणाऱ्या पानवाल्याच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बॉटल - VIDEO of beer bottle hitting

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या संभाजी चौकात मनीष सिंग यांचे पान शॉपचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी त्याच परिसरात राहणारा एक गुंड प्रवृत्तीचा तरुण फुकटचे सिगारेट घेण्यासाठी पान शॉपवर ( Manish Singhs Pan Shop )आला होता. परंतु दुकानदार मनीष सिंग याने फुकटचे सिगारेट देण्यास नकार ( hit by bottle for fre cigarette ) दिला.

पानवाला
पानवाला
author img

By

Published : May 21, 2022, 2:18 PM IST

Updated : May 21, 2022, 4:27 PM IST

ठाणे - फुकटच्या सिगरेट देण्यास नकार ( free cigarettes demand by accused ) दिल्याच्या वादातून एका पान शॉप दुकानदाराच्या डोक्यात बीयरच्या बॉटल फोडल्याची घटना समोर घडली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील संभाजी चौक येथील मनीष पान शॉपमध्ये घडली ( Sambhaji Chowk in Ulhasnagar city ) आहे. संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( CCTV of Bottles of beer smashed ) झाला.

दोन बॉटल डोक्यात लागल्याने जखमी- उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या संभाजी चौकात मनीष सिंग यांचे पान शॉपचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी त्याच परिसरात राहणारा एक गुंड प्रवृत्तीचा तरुण फुकटचे सिगारेट घेण्यासाठी पान शॉपवर ( Manish Singhs Pan Shop )आला होता. परंतु दुकानदार मनीष सिंग याने फुकटचे सिगारेट देण्यास नकार ( hit by bottle for free cigarette ) दिला. त्या गोष्टीचा राग येऊन या फुकट्या गँगच्या तरुणाने हातात दोन बिअरच्या बॉटल आणल्या. दुकानात उभे असलेल्या मनीष यांच्या अंगावर बिअरच्या बाटल्या फेकून फेकल्या. यातील एक ते दोन बॉटल डोक्यात लागल्याने पान शॉप दुकानदार जखमी झाला आहे.

दुकानदारांमध्ये फुकट्या गँगची दहशत- घटनेनंतर फुकट्या गँगचा आरोपी हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोधत घेत आहे. याच दुकानदाराला मागील दोन महिन्यांपूर्वीसुद्धा गुंडाने मारहाण केली होती. विशेष म्हणजे दुकानदारांमध्ये फुकट्या गँगची दहशत पसरली आहे. या गँगमध्ये शहरातील नशेखोर तरुणांचा सहभाग आहे. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

पानवाल्याच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बॉटल

हेही वाचा-Honor Killing In Hyderabad : हैदराबादमध्ये सैराट.. आंतरजातीय लग्न केल्याने बहिणीच्या नवऱ्याची भरबाजारात हत्या
हेही वाचा-Navjot Singh Sidhu : कैदी नंबर २४१३८३, बराक नंबर १०.. नवज्योत सिद्धूचा पतियाळा सेंट्रल जेलमधील नवीन पत्ता..

हेही वाचा-Made weapons by watching YouTube : युट्युब पाहून बनवल्या बंदुका, इतर धोकादायक हत्यारे.. पोलिसांनी केली दोघांना अटक

Last Updated : May 21, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.