ETV Bharat / city

Kirit Somaiya Criticized Thackeray Govt : 'राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?' - Kirit Somaiya on Thane tour

भाजपा नेते किरीट सोमैया ठाणे दौऱ्यावर ( Kirit Somaiya on Thane tour ) आलेले आहेत. त्यांनी ठाण्यात आज पत्रकार परिषद ( Kirit Somaiya Press in Thane ) ठाकरे सरकारवर टीका केली. ( Kirit Somaiya Attack On Thackeray Government )

Kirit Somaiya
किरीट सोमैया
author img

By

Published : May 7, 2022, 4:00 PM IST

ठाणे - भाजपा नेते किरीट सोमैया ठाणे दौऱ्यावर ( Kirit Somaiya on Thane tour ) आलेले आहेत. त्यांनी ठाण्यात आज पत्रकार परिषद ( Kirit Somaiya Press in Thane ) ठाकरे सरकारवर टीका केली. ( Kirit Somaiya Attack On Thackeray Government ) यावेळी त्यांनी “राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?” असा सवाल केला आहे.

किरीट सोमैयाची ठाकरे सरकारवर टीका ( Kirit Somaiya Attack On Thackeray Government ) - ठाण्यात किरीट सोमैया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार सुपारी देणारे सरकार असून संजय पांडेने देखील सुपारी घेतली आहे का? मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांची अचानक हकालपट्टी झाली आणि तीन महिन्यांनी निवृत्त होणारे संजय पांडे यांची नियुक्ती कशी झाली? असा प्रश्न किरीट सोमैया यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमैया संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना आत टाकण्याची यांनी सुपारी घेतली होती का? असा आरोपही सोमैया यांनी केला.

किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का - मी संजय पांडे यांना चैलेंज देतो, हिम्मत असेल तर माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला लावून दाखवा. नवनीत राणा आणि रवी राणा राष्ट्रद्रोह, राजद्रोह हे कलम लागू होऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले. आता कोर्टाने सांगितल्यानंतर त्यांनी हे राजद्रोहाचा गुन्हा लावले त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असे ते म्हणाले.

पोलिसांचा माफिया म्हणून सरकार वापर करतेय - किरीट सोमैयावर खार पोलीस स्टेशनच्या आत उद्धव ठाकरे यांचे 80 गुंड हल्ला करतात. जीव घेण्याचा प्रयत्न करतात आणि संजय पांडे यांची पोलीस किरीट सोमैया यांचं नाव फेक FIR लावते. एक छोटासा दगड आला, चार लोकांना अटक करण्याची नौटंकी उद्धव ठाकरे सरकारने केली. कमांडोवर हल्ला झाला. ज्या व्हिडिओमध्ये चैनल लाईव्ह दाखवले त्यात दिसतेय. तो सीसीटीव्ही फुटेज सीआयएसएफ कमांडो मागत आहेत किरीट सोमैया मागत आहेत दिले जात नाहीत. म्हणून नवनीत राणा आणि रवी राणावर राजद्रोह लावणारे संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याचे उत्तर द्यावे. आम्ही पुढच्या कोर्टात जाऊ हे उत्तर नाही. पोलिसांचा माफिया म्हणून वापर करणारे ठाकरे सरकारला याचे उत्तर द्यावे लागणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले.

हेही वाचा - शालीन सौंदर्यवती प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.