ETV Bharat / city

#BhiwandiMayorElections: कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी; सौदेबाजीमुळे काँग्रेसच्या पदरात पराभव - #BhiwandiMayorElections

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली आहे. कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून पक्षाच्या प्रतिभा पाटील यांचा 49 मते मिळवून विजय झाला.

bhiwandi mayor elections
कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी
author img

By

Published : Dec 5, 2019, 2:52 PM IST

Updated : Dec 5, 2019, 3:09 PM IST

ठाणे - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली आहे. कोणार्क विकास आघाडीचे 04 नगरसवेक, रिपाई ऐक्य - 04, समाजवादी 02 आणि 01 अपक्ष अशा 11 नगरसेवकांची मोट बांधून कोणार्क विकास आघाडी यंदा मैदानात उतरली होती. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता होती.

कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी

कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांचा 49 मते मिळवून विजय झाला.

काँगेसच्या उमेदवार रिशिका राका यांना 41 मते मिळाली. काँग्रेसची एक हाती सत्ता असून देखील पक्षाला आठ मतांनी पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची जवळपास 18 मते फुटल्याने त्यांना हा फटका बसला आहे.

काँग्रेसकडे 47 नगरसेवक होते. मात्र, काँग्रेसचे 18 आणि विरोधीपक्षाच्या गटातील भाजपचे 20 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीत दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांचा गोटात खळबळ उडाली होती. यातच भाजपचे 20 नगरसेवक असूनही पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न करता केवळ काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कोणार्क आघाडीला साथ दिली.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता पार पडली. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, पक्षाच्या स्थानिक पातळीवर काँग्रेस नगरसवेकांमध्ये साटंलोटं न झाल्याने अनपेक्षित निकाल लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी काँग्रेसेचे इम्रानवली मोहमंद यांना ही 49 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या बाळाराम चौधरी यांचा 08 मतांनी पराभव केला. यामुळे काँग्रेस व शिवसेनेची सत्ता महापालिकेतून गेल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे.

Intro:kit 319Body:भिवंडी :महापौरपदी कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी; सौदेबाजीमुळे कॉग्रेसचा पराभव

ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली आहे.

विशेष म्हणजे कोणार्क विकास आघाडीचे ४ नगरसवेक, रिपाई ऐक्यचे ४, समाजवादी २ आणि १ अपक्ष अश्या ११ नगसेकांची मोट बांधून महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी मैदानात उतरली होती. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता होती. त्यामुळे कोणार्क आघाडीचा बाजीगर विलास आर .पाटील यांच्या सौदेबाजमुळे कॉग्रेसमध्ये फूट पडून कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील विजयी ठरल्या त्यांना ४९ मते मिळावी. तर कॉगेसच्या उमेदवार रिषिका राका यांना ४१ मते मिळाली मात्र कॉग्रेसची एक हाती सत्ता असून कॉग्रेसला ८ मतांनी पराभव पत्करावा लागला. कॉग्रेसची सुमारे १८ मते फुटल्याने सौदागर विलास पाटील भिवंडी पालिकेत बाजीगर ठरले आहे.

सत्ताधरी कॉग्रेस पक्षाकडे ४७ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेकडे १२ नगरसवेक आहेत. महापालिकेत कॉग्रेस - शिवसेनेच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र कॉग्रेसच्या 18 नगरसेवकांचा एक गट आणि विरोधी पक्ष गटातील भाजपचे २० नगरसेवक कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख तथा माजी महापौर विलास आर. पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याने सत्ताधारी कॉग्रेसचे महापौर जावेद दळवी यांच्या गटामध्ये एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे भाजपचे २० नगरसेवक असूनही त्यांच्याकडून महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न करता, कॉग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने कोणार्क आघाडीला साथ दिली आहे. यामुळे कॉग्रेस विरुद्ध कोणार्क आघाडी असा सामना रंगणार होता.

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता पार पडली. निवडणूकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ पीठासीन अधिकारी देणार दिली. मात्र पक्षाच्या स्थानिक पातळीवर फुटीर कॉग्रेस नगरसवेकांचा समझोता झाला नाही . यामुळे अनपेक्षित निकाल लागला.

दरम्यान, उपमहापौर पदी दरम्यान, उपमहापौर पदी कॉग्रेसेचे इम्रानवली मोहमंद यांना ही ४९ मते मिळावी तर शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा ८ मतांनी पराभव केला. यामुळे कॉग्रेस - शिवसेनेची सत्ता महापालिकेतून गेल्याने दोन्ही पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

Conclusion:bhiwandi
Last Updated : Dec 5, 2019, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.