ETV Bharat / city

Turtle Puja Plan Thane धनलाभाच्या अंधश्रधदेतून कासवाची अघोरी पूजेचा जागृत नागरिकांमुळे डाव उधळला - Turtle Puja Plan Thane

धनलाभ होईल या अंधश्रद्धेपोटी superstition of money gain कासवाची अघोरी पद्धतीने सुरू असलेली पूजा जागरूक नागरिकांमुळे उधळून Aghori puja plan of turtle foiled Thane लावली गेली. ही घटना कल्याण पूर्वेतील निर्जनस्थळ असलेल्या साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात ठिकाणी घडली आहे. मात्र हा सर्व अघोरीचा प्रकार सुरू असताना काही जागृत नागरिकांचं त्या ठिकाणी लक्ष गेले. त्यामुळे नागरिकांनी विचारपूस करताच पूजा अर्चना करणारे मांत्रिकांनी कासवाला सोडून पळ काढला.

Tortoise of star variety kept for Aghori Puja
अघोरी पूजेसाठी ठेवण्यात आलेला स्टार जातीचा कासव
author img

By

Published : Aug 29, 2022, 9:18 PM IST

ठाणे धनलाभ होईल या अंधश्रद्धेपोटी superstition of money gain कासवाची अघोरी पद्धतीने सुरू असलेली पूजा जागरूक नागरिकांमुळे उधळून Aghori puja plan of turtle foiled Thane लावली गेली. ही घटना कल्याण पूर्वेतील निर्जनस्थळ असलेल्या साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात ठिकाणी घडली आहे. मात्र हा सर्व अघोरीचा प्रकार सुरू असताना काही जागृत नागरिकांचं त्या ठिकाणी लक्ष गेले. त्यामुळे नागरिकांनी विचारपूस करताच पूजा अर्चना करणारे मांत्रिकांनी कासवाला सोडून पळ काढला wizards ran away leaving tortoise Thane आहे.

वॉर फाऊंडेशनचे प्राणिमित्र प्रेम आहेर घटनेविषयी माहिती देताना

कासवांच्या जीवाशी खेळ सुरूच स्टार जातीच्या कासवावर जादूटोणा करत Witchcraft on the Star Tortoise, पूजा केल्याने झटपट श्रीमंत होतो. याच अंधश्रध्देतून एकीकडे या प्रजातीच्या कासवांची तस्करी वाढल्याचे कल्याण वन विभाग व प्राणीमित्र संघटनांनी अनेकदा केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या कासवावर समोर आले आहे. विशेष म्हणजे वनविभाग प्राणी मित्र संघटनाकडून स्टार जातीचे कासव बाळगण्यास, पाळण्यास बंदी आहे. मात्र कासवामुळे धनलाभ होतो ही अंधश्रद्धा असल्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहेत. त्यानंतरही अंधश्रद्धेच्या आहारी जात चोरी छुप्या पद्धतीने या कासवांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. त्यातच कल्याण पूर्व परिसरात साकेत कॉलेज रोडवर एका झाडी झुडपात काहीजण कासवांसोबत काही अघोरी कृत्य पूजा अर्चना करत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी जाब विचारताच या मांत्रिक लोकांनी घाबरून तेथून पळ काढला.

कासव वन विभागाच्या ताब्यात घटनास्थळी स्टार जातीचा कासव व पूजेचे साहित्य पडलेलं नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी याबाबत तत्काळ प्राणीमित्र संघटनेला माहिती दिली. वार फाउंडेशनचे प्रेम आहेर यांनी घटना सगळी धाव घेतली. या कासवाला ताब्यात घेतले असून कासव वन विभागाच्या ताब्यात देऊन निसर्गमुक्त केले जाईल, अशी माहिती प्राणी मित्र प्रेम यांनी दिली आहे. तसेच अंधश्रद्धेपोटी कासवांच्या जीवाशी खेळ करू नका असे आवाहन देखील प्रेम आहेर यांनी केले आहे.

हेही वाचा Thane Wife Broke Husband Head नवऱ्याचा मोबाइल हिसकावून डोक्यात घातला पाट; पत्नी विरुद्ध गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.