ETV Bharat / city

सोलापुरातील वखारीला भीषण आग, ५० लाखाहून अधिकचे नुकसान - wood Warehouse fire in Solapur

शहराजवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला मोठी आग लागली होती. पहाटे ५सुमारास ही आग लागली असून १५ बंब पाणी मारण्यात आलेअसूनही आग आटोक्यात आलेली नव्हती. मात्र, आता आगा अटोक्यात आली आहे.

wood warehouse in Solapur is under heavy fire
सोलापुरातील अड्याला भीषण आग
author img

By

Published : Jan 17, 2020, 11:56 AM IST

Updated : Jan 17, 2020, 2:47 PM IST

सोलापूर - शहराजवळ असलेल्या लाकडाच्या वखारीला मोठी आग लागली होती. पहाटे 5 च्या सुमारास ही आग लागली होती. लाकूड वखारीतील सागवान लाकडाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्या नंतर 15 बंब पाणी मारण्यात आले. मात्र, आग आटोक्यात आलेली नव्हती, पण आता आग अटकोक्या आली आहे.

सोलापुरातील अड्याला भीषण आग

सोलापूर शहराजवळील सोरेगाव येथे पिसे इंडस्ट्रीज ही लाकडाची वखार आहे. याठिकाणी ही आग लागली होती. मालक दीपक पिसे यांनी सांगितले आहे की, पहाटे पाच वाजता आग लागली त्यावेळी वॉचमन तिथे होता, फॅक्टरी बंद होती. धूर येऊ लागल्यावर त्यांना कळवले लगेचच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. सकाळी दहा वाजेपर्यंत पंधरा पाण्याचे बंब पाणी फवारणी करून गेलेत तरीही आग धुमसत होती. साग लाकूड कटाई करत असताना काही स्पार्किंग किंवा ठिणग्या उडणे असे प्रकार होतात त्यामुळे आग लागली असावी, असा ही प्राथमिक अंदाज आहे.

नुकसान लाखो रुपयांच्या घरात आहे. प्राथमिक माहितीनुसार 50 लाखापेक्षा अधिक किमतीचं लाकूड आणि मशिनरी तसेच शेड असे साहित्य जळून खाक झाले आहे. सोरेगाव गजानन महाराजांच्या मठाच्या समोर आतील बाजूस शेतामध्येच ही फॅक्टरी आहे.

Intro:mh_sol_01_fire_7201168

सोलापुरातील लाकूड अडयाला भीषण आग,
15 पंप पाणी मारले तरी आग सुरूच

सोलापूर-
सोलापूर शहराजवळ असलेल्या लाकडाच्या अडयाला मोठी आग लागली आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास ही आग लागली असून लाकूड अड्यातील सागवान लाकडाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आग लागल्या नंतर 15 बंब पाणी मारण्यात आले आहे तरी पण आग आटोक्यात आलेली नाही. Body:सोलापूर शहराजवळील सोरेगाव येथे पिसे इंडस्ट्रीज हा लाकडाचा अड्डा आहे. याठिकाणी ही आग लागली आहे. मालक दीपक पिसे यांनी सांगितले आहे की, पहाटे पाच वाजता आग लागली त्यावेळी वॉचमन तिथे होता फॅक्टरी बंद होती धूर येऊ लागल्यावर त्यांना कळविल लगेचच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली आत्ता सकाळी दहा वाजेपर्यंत पंधरा पाण्याचे बंब पाणी फवारणी करून गेलेत तरीही आग धुमसते आहे साग लाकूड कटाई करत असताना काही स्पार्किंग किंवा ठिणग्या उडणे असे प्रकार होतात त्यामुळे लागली असावी असा ही प्राथमिक संशय आहे.

नुकसान लाखो रुपयांच्या घरात आहे. प्राथमिक माहितीनुसार 50 लाखापेक्षा अधिक किमतीचं लाकूड आणि मशिनरी तसेच शेड असं साहित्य जळून खाक झालं आहे.सोरेगाव गजानन महाराजांच्या मठाच्या समोर आतील बाजूस शेतामध्येच ही फॅक्टरी आहे.Conclusion:
Last Updated : Jan 17, 2020, 2:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.