ETV Bharat / city

स्मार्ट सिटीच्या कामातील सावळा गोंधळ; सोलापूकरांचे प्रचंड हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे सुरू कऱण्यात आली आहेत. जी रस्ते चांगली होती त्याच रस्त्यांची कामे हाती घेऊन अधिकाऱ्यांनी आपली बूद्धीमत्ता दाखवली खरी मात्र, या रस्त्यांची कामे होते असताना सोलापूरकरांना मात्र त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सोलापूर स्मार्ट सिटी
author img

By

Published : Nov 4, 2019, 3:22 PM IST

सोलापूर - शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये प्रंचड मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू असल्याचे प्रत्येक दिवशी समोर येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणारी कामे ही सोलापूरकरांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत सोलापूरकरांमधून नाराजी व्यक्त होत असताना प्रशासन मात्र स्मार्ट सिटीच्या कामाकडे पूर्णपणे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

स्मार्ट सिटीच्या कामातील सावळा गोंधळ; सोलापूकरांचे प्रचंड हाल

हेही वाचा - करमाळ्यात परतीच्या पावसाने पिकाची नासाडी, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे सुरू कऱण्यात आली आहेत. जी रस्ते चांगली होती त्याच रस्त्यांची कामे हाती घेऊन अधिकाऱ्यांनी आपली बूद्धीमत्ता दाखवली खरी मात्र, या रस्त्यांची कामे होते असताना सोलापूरकरांना मात्र त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळी तर स्मार्ट सिटीच्या कामामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फोडण्यात आली. जलवाहिनी फोडल्यामुळे पत्रकारनगरमधील रहिवाशांच्या घरात पाणीच पाणी शिरले होते.

हेही वाचा - 1 नोव्हेंबरपासून बँकांचे 'हे' नियम बदलणार; राज्यभरात लागू होणार सुधारित वेळापत्रक

सिव्हिल चौकातील कुकूबाई हॉस्पिटल शेजारील पाईलपाईल फुटल्याने पत्रकारनगर, आशिर्वादनगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे सोलापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Intro:mh_sol_01_smart_city_work_7201168

स्मार्ट सिटीच्या कामातील सावळा गोंधळ
सोलापूकरांचे प्रचंड हाल, प्रशासनाचे साफ दूर्लक्ष
सोलापूर-

सोलापूर शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये प्रंचड मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू असल्याचे प्रत्येक दिवशी समोर येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी काम ही सोलापूरकरांना प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत सोलापूरकरांमधून नाराजी व्यक्त होत असतांना प्रशासन मात्र स्मार्ट सिटीच्या कामाकडे पूर्णपणे दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय. Body:सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामे सुरू कऱण्यात आली आहेत. जी रस्ते चांगली होती त्यांच रस्त्यांची कामे हाती घेऊन अधिकाऱ्यांनी आपली बूद्धीमत्ता दाखविली खरी मात्र या रस्त्याची काम होते असतांना सोलापूरकरांना मात्र त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सोमवारी सकाळी तर स्मार्ट सिटीच्या कामामुळे शूुद्ध पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फोडण्यात आली. जलवाहिनी फोडल्यामुळे पत्रकार नगर मधील रहिवाश्यांच्या घरात पाणीच पाणी शिरले आहे.
सिव्हील चौकातील कूंकूबाई हॉस्पीटल शेजारील पाईलपाईल फूटल्याने पत्रकार नगर,. आशिर्वाद नगर मधील अनेकांच्या घरात पाणी घूसले आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे सोलापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.