सोलापूर - श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा पौराणिक काळा पासून आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.हे व्रत कोणीही करू शकतात. श्री गणेशाचे भक्त, उपासक, साधक हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्वाचा भाग आहे. यंदा सोलापुरात संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन रात्री 10.31 वाजता होईल अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे.
पंचांगनुसार चतुर्थी व्रत आणि मुहूर्त -
सोलापुरातील पंचांग कर्ते ओंकार दाते यांनी संकष्टी चतुर्थीच व्रत आणि मुहूर्त ईटीव्ही भारतला सांगितले. पंचागानुसार चतुर्थी बुधवारी रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी प्रारंभ झाली आहे. तसेच यंदाच्या चतुर्थीला सोलापुरात 10.31मिनिटांनी चंद्रदर्शन होईल आणि चतुर्थीची समाप्ती होईल.
महत्वाच्या शहरांत चंद्रोदय वेळ-
शहर नाव- चंद्रोदय वेळ
1)सोलापूर- 10.31 मिनीट
2)मुंबई- 10.47मिनिट
3)पुणे- 10.42मिनिटं
4)ठाणे- 10.47मिनिट
5)कोल्हापूर- 10.36मिनिट
6)नाशिक- 10.45मिनिट
7)अहमदनगर- 10.39मिनिट
8)औरंगाबाद- 10.39मिनीट
9)नागपूर- 10.26 मिनिटं
10)चंद्रपूर- 10.24मिनिटं
गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत - सोलापूर दाते पंचाग बातमी