ETV Bharat / city

सोलापुरात पावसाला सुरुवात, बुधवारी रात्री 2 तास जोरदार पाऊस - solapur rain news

सोलापुरात बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री सुरू झालेल्या पावसाचा जोर चांगलाच होता. रात्री साडेआठ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला होता. मात्र, 9 वाजता पावसाने जोर पकडला आणि पावसाचा जोर वाढला. रात्री 11 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडत होता.

rain
सोलापुरात पावसाला सुरुवात
author img

By

Published : Jul 16, 2020, 1:15 AM IST

सोलापूर - सोलापूरात बुधवारी रात्री 3 तास पाऊस पडत होता. रात्री 9 वाजता सुरू झालेला पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत सुरूच होता. सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी जोरदार पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

सोलापुरात बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री सुरू झालेल्या पावसाचा जोर चांगलाच होता. रात्री साडेआठ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला होता. मात्र, 9 वाजता पावसाने जोर पकडला आणि पावसाचा जोर वाढला. रात्री 11 वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडत होता. सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस हा खरिपाच्या पिकांसाठी चांगला ठरणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी खरिपाच्या पिकांकडे कल वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात खरिपाची विक्रमी पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 लाख 34 हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र झाले आहे. चालू खरीप हंगामामध्ये खरिपात या क्षेत्रात वाढ होऊन ोन लाख 74 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे चांगल्या पावसाकडे लागले होते. त्यातच बुधवारी रात्री तब्बल दोन तास जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खरिपाच्या पिकासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.