ETV Bharat / city

Cryptocurrency Investment Fraud Solapur: सोलापुरात क्रिप्टओकरन्सीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची गर्दी - क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक आमीष सोलापूर

क्रिप्टोकरन्सीच्या या आभासी चलनाचे आमीश (Cryptocurrency Investment Lure Solapur) दाखवून हजारो सोलापूरकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात (Cryptocurrency Investment Scam Solapur) आला आहे. दोन महिन्यांपासून सोलापुरातील नागरिक डॉलर दामदुप्पट योजनेत ( Dollar Damduppat Scheme Scam Solapur) पैसे गुंतवणूक करत होते. या दामदुप्पट डॉलर योजनांच्या आमिषाला बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला आहे. सोलापुरातील 'सीसीएच' (क्लाऊड मायनर अ‍ॅप) या अमेरिकन अ‍ॅपमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक (CCH App Scam Solapur) करण्यात आली आहे. पण गेल्या चार दिवसांपासून सीसीएच अ‍ॅपवर डॉलर निघत नाही. तसेच मॅक्स क्रिप्टो या अ‍ॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांची धांदल उडाली आहे. मंगळवारी दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाणे (Faujdar Chawdi Police Station) येथे गुंतवणूकदारांची फिर्याद देण्यासाठी एकच गर्दी झाली होती. Latest News from Solapur, Solapur Crime

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीत फसवणूकीला बळी पडलेले सोलापूरकर

author img

By

Published : Oct 11, 2022, 6:17 PM IST

सोलापूर: क्रिप्टोकरन्सीच्या या आभासी चलनाचे आमीश (Cryptocurrency Investment Lure Solapur) दाखवून हजारो सोलापूरकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात (Cryptocurrency Investment Scam Solapur) आला आहे. दोन महिन्यांपासून सोलापुरातील नागरिक डॉलर दामदुप्पट योजनेत ( Dollar Damduppat Scheme Scam Solapur) पैसे गुंतवणूक करत होते. या दामदुप्पट डॉलर योजनांच्या आमिषाला बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला आहे. सोलापुरातील 'सीसीएच' (क्लाऊड मायनर अ‍ॅप) या अमेरिकन अ‍ॅपमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक (CCH App Scam Solapur) करण्यात आली आहे. पण गेल्या चार दिवसांपासून सीसीएच अ‍ॅपवर डॉलर निघत नाही. तसेच मॅक्स क्रिप्टो या अ‍ॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांची धांदल उडाली आहे. मंगळवारी दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाणे (Faujdar Chawdi Police Station) येथे गुंतवणूकदारांची फिर्याद देण्यासाठी एकच गर्दी झाली होती. Latest News from Solapur, Solapur Crime

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीत फसवणूकीला बळी पडलेले सोलापूरकर

गुंतवणूकदारांच्या यादीत मोठी लोकं- सीसीएच ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची धांदल उडाली आहे. सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी,पोलीस, वकील, इंजिनिअर आदी जणांचे जवळपास एक हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेले अनेक तरुण, व्यावसायिक, वकील, सरकारी कर्मचारी तक्रार देण्यासाठी पुढे आले होते.

क्लाऊड मायनर अ‍ॅप
क्लाऊड मायनर अ‍ॅप

सीसीएच ॲपच्या माध्यमातून फसवणूक- गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे जबरदस्त फटका बसला आहे. विशेष म्हणजे यात वकील, पोलीस, डॉक्टर, टेक्स्टाईल कारखानदार, सराफ व्यावसायिक, शिक्षक तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी 'व्हर्च्यूअल मनी'मध्ये प्रचंड पैसा लावला आहे. सीसीएच, मॅक्स क्रिप्टो इतर अ‍ॅपमध्येही बहुसंख्य श्रीमंतांनी आयुष्यभराच्या कमाईची गुंतवणूक केली आहे.

सुरुवातीला परतावा दिला आणि मग.. गुंतवणूकदार मागील दहा दिवसांपासून फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपच्या स्टेट्सवर लाखो रुपये बुडाल्याचे दुःख अनेक जण मांडत आहेत. सोमवारी दिवसभर एकमेकांना फोनाफोनी करून कोणाची किती रक्कम बुडाली, याची माहिती घेताना दिसले. या फसवणुकीत कर्ज काढून रक्कम गुंतवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांनी यामध्ये पैसा लावला त्यांनी कोट्यवधीत कमवले. वेगवेगळ्या स्कीमद्वारे दामदुप्पट डॉलरमधून कमाई केली. परतावा मिळत आहे आणि मोठा फायदा होत असल्याने गुंतवणूक करणाऱ्या सभासदांची संख्या शंभरपटीने वाढली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.