ETV Bharat / city

Indian Independence Day उजनीतून पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज - Ujni Dam Solapur

सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. सध्या उजनी धरण Ujani Dam 100 टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला आज 12 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तिरंगी साज Ujani Dam Trirangi Saaj देण्यात आला आहे.

Ujani with a tricolor
उजनीतून पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज
author img

By

Published : Aug 13, 2022, 1:00 PM IST

सोलापूर सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टपर्यंत हरघर तिरंगा, घरघर तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वत्र जनजागृती सुरू आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचे वाटप ही करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी शाळा महाविद्यालय संस्था यांच्या वतीने बाईक रॅली सायकल रॅली काढून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जनजागृती सुरू आहे. सध्या उजनी धरण Ujani Dam 100 टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला आज 12ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तिरंगी साज Ujani Dam Trirangi Saaj देण्यात आला आहे.

उजनीतून पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज

एक नयनरम्य दृश्य सध्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये ३०००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. या पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज देण्यात आला आहे.त्यामुळे या तिरंगी पडणाऱ्या पाण्यामुळे एक नयनरम्य दृश्य निर्माण झाले आहे. अमृत महोत्सवाची एक वेगळेच वातावरण सोलापूरकरांना पाहावयास मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरण भरले असल्याने दौंड मधून उजनी मध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढत आहे. उजनी धरण 101 टक्के भरल्याने भीमा नदीच्या पात्रामध्ये तीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरु असून या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळच्या सुमारास उजनी धरणातून पडणाऱ्या पाण्याला तिरंगाचा साज दिल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे Amrit Mahotsav of Freedom वातावरण निर्मिती झाली आहे.

हेही वाचा : Her Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरटीओ कार्यालयाची 'हर घर तिरंगा' रॅली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.