ETV Bharat / city

Har Ghar Tiranga मला तिरंगा लावायला घरचं नाही असे म्हणत तरुणीच थेट पंतप्रधानांना पत्र - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें

हर घर तिरंगा Har Ghar Tiranga हा उपक्रम राबविण्यासाठी 75 years of Indian Independence आणि मला तिरंगा झेंडा लावण्यासाठी घरच नाही असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना CM Eknath Shinde एका तरुणीने पत्र लिहिले letter आहे दिव्या जोशी असे या तरुणीचे नाव असून सध्या ती भाड्याने राहात आहे तिरंगा लावण्यासाठी घर मिळावे I have no house असे पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे जोशी कुटुंबात दिव्या आणि तिची मोठी बहीण नोकरी करते पण सध्या वाढलेल्या महागाईमुळे दैनंदिन खर्चातमध्येच सगळा पगार जातो असे दिव्या म्हणाली आहे

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा
author img

By

Published : Aug 15, 2022, 12:43 PM IST

पिंपरी चिंचवड देशभर हर घर तिरंगा Har Ghar Tiranga हा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरावर कार्यालयावर तिरंगा झेंडा लावण्याचे 75 years of Indian Independence आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून तिरंगा झेंडा वाटपाच काम देखील मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण मला तिरंगा झेंडा लावण्यासाठी घरच नाही I have no house. असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना CM Eknath Shinde एका तरुणीने पत्र लिहिले letter आहे. दिव्या जोशी असे या तरुणीचे नाव असून सध्या ती भाड्याने राहात आहे. तिरंगा लावण्यासाठी घर मिळावे असे पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जोशी कुटुंबात दिव्या आणि तिची मोठी बहीण नोकरी करते. पण सध्या वाढलेल्या महागाईमुळे दैनंदिन खर्चातमध्येच सगळा पगार जातो असे दिव्या म्हणाली आहे.

दिव्या म्हणाली की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्या निमित्ताने भारत सरकार हर घर तिरंगा नामक एक मोहीम राबवत आहे. त्या मोहिमेत मलाही सहभाग नोंदवायचा आहे. परंतु माझी आर्थिक परिस्थिती पाहता मला तिरंगा घेणे शक्य आहे. पण माझ्याकडे घर नाही. त्यामुळे माननीय पंतप्रधानांना माझी विनंती आहे की या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी आपण मला घर मिळवून देण्यात किंवा घेण्यात मदत करावी. कारण माझ्या परिवारात मी व माझी आई व माझा लहान भाऊ आणि माझी मोठी बहीण असे चौघे जण आहोत. मी आणि माझी मोठी बहीण कमावतो पण येणाऱ्या पगारात वाढत्या महागाईमुळे दैनंदिन खर्च देखील भागत नाही. त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की आपण मला घर घेण्यासाठी आर्थिक सहाय्य कराल. जेणे करुन भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगामोहीम राबवण्याचे जे आव्हान केले आहे. त्यात मलाही सहभाग घेऊन भारताचा स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा करायचा आहे.

प्रतिक्रीया देतांना दिव्या जोशी

हेही वाचा Independence Day भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हर घर तिरंगा मोहिम वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.