ETV Bharat / city

लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करणार - तृप्ती देसाई - महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई

महिला सबलीकरण तसेच स्त्री पुरुष समानता यासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.
author img

By

Published : Aug 28, 2019, 1:55 PM IST

पुणे - आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अनेक भागात नेतेमंडळी पक्ष प्रवेश करत आहेत. विविध प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही विधानसभेच्या निमित्ताने स्वत:ची शक्ती अजमावताना दिसत आहेत.

महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला सबलीकरण तसेच स्त्री पुरुष समानता यासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई स्वत:चे राजकीय भवितव्य अजमावून पाहात आहेत. लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

हेही वाचा : सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सरकारवर कडाडल्या

सामाजिक काम करताना राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा देसाई यांनी बोलून दाखवली आहे. शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेशासाठी केलेला लढा असेल, किंवा शबरीमला मंदिरातल्या महिला प्रवेशाचा मुद्दा असेल, वेळोवेळी तृप्ती देसाई यांनी महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातही त्यांना प्रसिद्धी मिळाली.

कोणत्या पक्षात जावे, कशा पद्धतीने प्रवेश घ्यावा, यांसारखे प्रश्न त्यांनी जनतेच्या दरबारात मांडून समाज माध्यमांवर प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

Intro:लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करणार, तृप्ती देसाईBody:mh_pun_01_trupti_desai_politics_avb_7201348

anchor
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अनेक भागात नेतेमंडळी पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत एकीकडे प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करणारेही आता विधानसभेच्या निमित्ताने आपली शक्ती आजमावून पाहतात महिला सबलीकरण स्त्री पुरुष समानता या साठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील आपले राजकीय भवितव्य आजमावू पाहताहेत लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवण्याची देसाई यांची इच्छा आहे मात्र कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे सामाजिक काम करत असताना राजकीय जेवणातही प्रवेश करण्याची इच्छा यानिमित्ताने देसाई यांनी बोलून दाखवली आहे शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात महिलांना प्रवेशासाठी केलेला लढा असेल किंवा शबरीमला मंदिरातल्या महिला प्रवेशाचा मुद्दा असेल वेळोवेळी तृप्ती देसाई यांनी महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही तर देशातही त्या प्रसिद्ध झाले आहेत आणि आता सामाजिक क्षेत्रात वावरत असताना राजकीय क्षेत्रातही पाऊल टाकण्याची त्यांची इच्छा असून यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया मागवल्या आहे कुठल्या पक्षात जावो कशा पद्धतीने प्रवेश व्हावा निवडणुकी या रिंगणात उतरावे की नाही यासारखे प्रश्न त्यांनी जनतेच्या दरबारात मांडून त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहे त्यामुळे आगामी काळात या राजकारणात उतरण्यास आश्चर्य वाटायला नको
Byte तृप्ती देसाई, महिला कार्यकर्त्याConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.