ETV Bharat / city

राजगुरूनगरमधील शिवमंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही क‌ॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : Nov 9, 2019, 9:48 AM IST

Updated : Nov 9, 2019, 1:24 PM IST

राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदीरात चोरट्यांचा डल्ला..शिवलिंगावरील 10 किलो चांदीचा कवच गेला चोरीला..घटना सीसीटीव्ही क‌‌‌‌‌‌ॅमेऱ्यात कैद...

राजगुरूनगरमधील शिवमंदिरात चोरी

पुणे - जिल्ह्यातील राजगुरुनगर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या प्राचीन सिध्देश्वर मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील शिवलिंगावरील 10 किलो वजनाचे चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी चोरी केले असुन चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवारी सकाळी पहाटेच्या वेळी पुजारी मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

राजगुरूनगरमधील शिवमंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही क‌ॅमेरात कैद

हेही वाचा... पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण...

सिध्देश्वर मंदिरात पाणी, दूध व इतर पदार्थ भाविकाकडून थेट शिंवलिंगावर टाकले जातात. त्यामुळे शिवलिंग जीर्ण होते, त्यामुळे भाविकांच्या आर्थिक सहाय्यातून 10 किलो चांदीतून शिवलिंगावर कवच तयार करण्यात आले होते. मात्र या शिवलिंगावरील चांदीच्या कवच्यावर चोरट्यांची नजर पडली आणि रात्रीच्या सुमाराम अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन चोरी केली. राजगुरुनगर पोलीस व देवस्थान ट्रस्टी यांच्या समवेत मंदिर परिसराची पाहणी केली. यानंतर सीसीटीव्ही क‌ॅमेरातील व्हिडिओनुसार चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Intro:Anc_राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असणाऱ्या प्राचीन काळीन सिध्देश्वर मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली असुन शिवलिंगावरील चांदी10 किलो वजनाचे चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी चोरी केले असुन चोरीचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला आहे सकाळी पहाटेच्या परतीच्या वेळी पुजारी मंदीरात गेल्यानंतर घटना उघडकीस आली आहे

प्राचीन काळीन शिवलिंग पाणी,दुध व इतर पदार्थ भाविकाकडुन थेट शिंवलिंगावर टाकले जातात त्यामुळे शिवलिंग जिर्ण होते त्यासाठी भाविकांच्या आर्थिक सहाय्यातुन 10 किलो चांदीतुन शिवलिंगावर कवच तयार करण्यात आला होता मात्र या शिवलिंगावरील चांदी च्या कवच्यावर चोरट्यांचा नजर पडली आणि आज रात्रीच्या सुमाराम अज्ञात चोरट्यांनी मंदीरात प्रवेश करुन चोरी केली असुन राजगुरुनगर पोलीस व देवस्थान ट्रस्टी यांच्या समवेत मंदीर परिसराची पहाणी केली आहे सीसीटिव्ही कँमेरातील व्हिडिओ नुसार चोरट्यांचा शोध पोलीसांकडुन सुरु आहे

दरम्यान पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीत देव,मंदीरांना सर्वोच्च स्थान दिलं जातं मात्र या देव,मंदिरांना चोरट्यांकडुन लक्ष केलं जात असुन आजपर्यत घरफोडी करणारी चोरटे आता देवांच्या मंदीरांना लक्ष करुन लागले आहे प्रत्येक जण संकट काळात देवाकडे मदतीची धाव घेत असतो मात्र आता देवालाच आपल्या मदतीचे गरज पडली आहे हेच या निमित्ताने सांगावे लागेल.Body:..Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.