ETV Bharat / city

Students Demand Cancellation of Board Exams : बोर्डाच्या परीक्षा रद्द करा, दहावी-बारावीच्या मुलांचे पुण्यात आंदोलन - Board office Pune

आमचे सगळे वर्ग ऑनलाइन ( Online Classes ) झाले आहे. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही आणि झाला तेवढा समजला नाही. त्यामुळे आम्ही परीक्षेला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न उपस्थित करत बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी (Students Demand Cancellation of Board Exams ) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले आहे.

पुण्यातील आंदोलक विद्यार्थी
पुण्यातील आंदोलक विद्यार्थी
author img

By

Published : Jan 31, 2022, 3:16 PM IST

Updated : Jan 31, 2022, 3:53 PM IST

पुणे - आमचे सगळे वर्ग ऑनलाइन ( Online Classes ) झाले आहे. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही आणि झाला तेवढा समजला नाही. त्यामुळे आम्ही परीक्षेला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न उपस्थित करत बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी ( Students Demand Cancellation of Board Exams ) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले आहे.

विद्यार्थ्यांसह बातचित करताना प्रतिनिधी

कोरोनामुळे ( Corona ) मागील दोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालय हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या वर्षीही ऑनलाइन वर्ग ( Online Classes ) घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ( Board Exams Timetable ) केले. इयत्ता १२ वीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. हे सांगतानाच या दोन्ही वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितल होते. शिक्षणमंत्र्यांच्या याच निर्णयाच्या विरोधात पुण्यातील विद्यार्थी आज ( दि. 31 जानेवारी ) रस्त्यावर उतरले आहेत. बोर्डाच्या परीक्षा रद्द करा, अशा घोषणा देत पुण्यातील बोर्ड कार्यालयासमोर ( Board Office Pune ) विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा परीक्षाच रद्द करा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

हेही वाचा - SSC-HSC EXAM : दहावी-बारावीच्या परीक्षा यावर्षी ऑफलाईनच?, शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत

Last Updated : Jan 31, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.