ETV Bharat / city

पवार कुटूंबीयांकडून एका कुटुंबाची लढाई असल्यासारखा पार्थचा प्रचार - श्रीरंग बारणे

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात कमावलेला पैशाचा वापर मावळ लोकसभा निवडणुकीसाठी केला आहे. धनशक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे, अशी टीका श्रीरंग बारणे यांनी केली.

श्रीरंग बारणे मतदान केल्यानंतर
author img

By

Published : Apr 29, 2019, 12:02 PM IST

पुणे - जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतदान सुरू झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी परिवारासह मतदान केले. विद्यमान खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांने आव्हान आहे.

श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया

मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय रस्त्यावर उतरले होते. एका कुटुंबाची लढाई असल्यासारखे पवार कुटुंबीय पार्थचा प्रचार करत आहे. आम्ही देशाची लढाई लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात कमावलेला पैशाचा वापर मावळ लोकसभा निवडणुकीसाठी केला आहे. धनशक्तीच्या विरोधात आपली लढाई आहे. मावळची जनता सच्ची आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहिल, असा विश्वास बारणे यांनी मतदानानंतर व्यक्त केला.

Intro:mh pune 01 29 maval voteing avb 7201348Body:mh pune 01 29 maval voteing avb 7201348

Anchor
पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान सुरू झाले मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असलेले श्रीरंग बारणे यांनी आपल्या परिवारासह मतदान केले विद्यमान खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आव्हान उभे केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार श्रीरंग बारणे यांना टक्कर देत आहे दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय रस्त्यावर उतरले होते ही एका कुटुंबाची लढाई असल्यासारखे पवार कुटुंबीय पार त्यांचा प्रचार करत असल्याची टीका करत आम्ही देशाची लढाई लढत असल्याचे श्रीरंग बारणे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलले राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात कमावलेला पैसा मावळ लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप श्रीरंग बारणे यांनी यावेळी केला धनशक्ती च्या विरोधात ही लढाई असून बावची जनता सच्ची आणि प्रामाणिक कार्यकर्त्या च्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला
Byte श्रीरंग बारणे, उमेदवार शिवसेनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.