ETV Bharat / city

Dasara Melava 2022 शिंदे गटाने दसरा मेळावा घ्यावा अशी आमची इच्छा; शिवाजीराव आढळराव पाटील

Shivajirao Adhalarao Patil दसरा मेळाव्याबाबत Dasara Melava राज्यात राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आता दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटात सामील झालेले शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Former MP Shivajirao Adhalarao Patil यांनी देखील आपल मत व्यक्त केलं आहे.

Shivajirao Adhalarao Patil
Shivajirao Adhalarao Patil
author img

By

Published : Sep 3, 2022, 10:52 PM IST

पुणे दसरा मेळावा शिवसेना की शिंदे गटाकडून होणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दसरा मेळाव्याबाबत Dasara Melava राज्यात राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा येत आहे. आता दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटात सामील झालेले शिरूर मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील Former MP Shivajirao Adhalarao Patil यांनी देखील आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की शिंदे गटाने दसरा मेळावा हा करावा अशी आमची इच्छा आहे. जो काही दसरा मेळाव्या बाबत निर्णय होईल तो चांगला व्हावा, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.

2 वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेट देऊन आरती करत आहेत. आज पुण्यात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची शिंदे गटाचे नेते व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे Shirur Lok Sabha Constituency माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दर्शन घेऊन आरती केली.यावेळी त्यांच्याबरोबर परिवारातील सदस्य उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

शिंदे गट मजबूत व्हावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांचे समन्वक आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण व काँग्रेसचे नेते Congress leader Ashok Chavan भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आहे. त्यावर शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की या बातम्या मी देखील ऐकत असून शिंदे गट मजबूत व्हावा अशी इच्छा आहे. त्याच बरोबर मी दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असून मला बाप्पाकडे काही मागावं लागत नाही असं देखील आढळराव म्हणाले. त्याच बरोबर मला पक्षाकडे काही मागावं लागलं नसून विकासनिधी पलीकडे मी काही मागितलं नाही असं देखील आढळराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा Lalbaugcha Raja 2022 लालबागच्या राजाच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.