ETV Bharat / city

Raghunath Kuchik Manhood Test : शिवसेना नेता रघुनाथ कुचीक यांच्या पुरुषत्वाची करण्यात आली वैद्यकीय चाचणी - रघुनाथ कुचीक पुरुषत्व चाचणी

पुण्यात एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले शिवसेना नेते रघुनाथ कुचीक याची आज पुरुषत्वाची वैद्यकीय चाचणी करण्यात ( Raghunath Kuchik Manhood Test ) आली. पुण्यातून गेल्या तीन दिवसांपासून गायब असलेली ही तरुणी गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली ( Kuchik Case lost girl found in Goa ) आहे.

शिवसेना नेता रघुनाथ कुचीक यांच्या पुरुषत्वाची करण्यात आली वैद्यकीय चाचणी

author img

By

Published : Mar 16, 2022, 6:45 PM IST

पुणे : शिवसेना नेता रघुनाथ कुचीक याच्या पुरुषत्वाची वैद्यकीय चाचणी आज करण्यात आली आहे. रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्काराचा गुन्हा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करवून घेतली.

शारीरिक संबंध मग गर्भपात

काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीत पीडितेने सांगितले होते, की लग्नाची आमिष दाखवून शिवसेना नेते कुचीक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती पीडिता प्रेग्नेंट झाली होती. त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. या साऱ्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देखील दिली होती. असे तक्रारीत म्हटलेले आहे. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात कलम ३७६,३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी सापडली : चित्रा वाघ

पुण्यातून गेल्या तीन दिवसांपासून गायब असलेली तरुणी गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली ( Kuchik Case lost girl found in Goa ) असल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आज दिली. गायब झालेल्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला ( Raghunath Kuchik Case ) होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.