ETV Bharat / city

Cannabins Pizza Cafe Pune : भांगेपासून तयार केले जाते सँडविच, पिझ्झा; म्युझियम कॅफेचा भन्नाट पदार्थ - द हेम्प कॅफे पुणे

पुण्यात एक असे कॅफे उघडले आहे, ज्या कॅफेत भांगच्या बियांपासून ( Pizza and burgers from Cannabins ) सँडविच, पिझ्झा, आणि बर्गर बनविल जाते. द हेम्प कॅफे ( The Hemp Cafe Pune ) असे या कॅफेचे नाव आहे. म्युझियमचे कॉम्बीनेशन असलेले कॅफे अमृता शितोळे ( Amrita Shitole ) यांनी सुरू केले आहे.

भांग सँडविज
भांग सँडविज
author img

By

Published : Jun 2, 2022, 8:05 PM IST

Updated : Jun 2, 2022, 9:02 PM IST

पुणे - 'पुणे तिथे काय उणे' हे नेहेमीच म्हटले जाते आणि याची प्रचिती नेहेमीच विविध माध्यमातून पाहायला मिळते. आजवर आपण अनेक कॅफे बघितले असतील ज्या कॅफेमध्ये बर्गर, पिझ्झा, सँडविज खाल्ले असतील. पण पुण्यात एक असे कॅफे उघडले आहे, ज्या कॅफेत भांगच्या बियांपासून ( Pizza and burgers from Cannabins ) सँडविच, पिझ्झा, आणि बर्गर बनविल जाते. द हेम्प कॅफे ( The Hemp Cafe Pune ) असे या कॅफेचे नाव आहे. म्युझियमचे कॉम्बीनेशन असलेले कॅफे अमृता शितोळे ( Amrita Shitole ) यांनी सुरू केले आहे. या कॅफेत जे पदार्थ बनविले जातात ते पदार्थ भांगेच्या बियांपासून बनविले जातात. या भांगेवर अभ्यास करून अमृता हिने भांगेच्या बियांपासून होणारे फायदे सर्वसामान्य नागरिकांना कळावे यासाठी हे कॅफे सुरू केले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

...म्हणून केली सुरुवात : भांगचा अभ्यास केला तर भांगच्या झाडांपासून नशा ही होत असते. तिच्या बियांपासून कोणतीही नशा होत नाही. तर उलट या बियांपासून गुणधर्म मिळतात आणि याचा फायदा हा कर्करोग, टीबी, तसेच मानसिक आजार असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. हेच विचारात घेऊन आम्ही या बियांपासून विविध पदार्थ बनवत असल्याचे यावेळी शितोळे यांनी सांगितले आहे. या बियांमध्ये ओमेगा 3,6,9 असल्याने हे मेंदूला व शरीरास अतिशय उपयुक्त आहे, असे शितोळे सांगतात.

म्युझियमद्वारे भांगे बद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत : या हेम्प कॅफेमध्ये सँडविच, बर्गर, पिझ्झा बनविला जातो. या सँडविजला लागणारे पाव देखील या भांगच्या बियांपासून बनविले जातात. या पदार्थांमध्ये बिया हे कमी स्वरूपात टाकले जातात. जेणेकरून कोणालाही काही त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. विशेष म्हणजे या कॅफेत फक्त भांगेपासून बनविणारे पदार्थ मिळत नाही तर भांगे बद्दलचे गैरसमज दूर होण्यासाठी अमृता यांनी येथे एक छोटेसे म्युझियम देखील बनवले आहे.

डॉक्टरांचे मत : भांगेचे बियाणे म्हणजेच याला खसखस किंवा हेम सीट म्हटले जाते. या बियांना आपल्याकडे भारतात आहारीय पदार्थ म्हणून मान्यता आहे. याचा वापर आपण आहारात करतो. परंतु या बियांपासून पुढे जे काही उत्पादन होतात. जी व्यसनाधीनच्या विळख्यात घेऊन जाऊ शकतात. याची जास्त माहिती लोकांना नसल्याने भांगेचे बियाणे म्हणून खसखसकडे पाहू नये. हे बियाणे आहारीय वनस्पती असल्याने याच्या वापरावर कुठलेही बंधने नाही. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून खसखस ही आहारात वापरली जाते. त्यामुळे यावर संशयचा प्रश्न नाही. पण खसखसचा जमिनीशी संपर्क झाल्यानंतर ज्या प्रकारची वनस्पती उगवते ती आपल्याला अतिशय त्रासदायक घटना आहे. त्याची चर्चा देखील करू नये. ही बियाणे बाजारात उपलब्ध असून भांगेच्या वनस्पती उगवण्याच्या अशा काही घटना आत्तापर्यंत घडलेल्या नाही, अस यावेळी आयुर्वेद डॉक्टर शैलेश गुजर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Self Marriage : तरुणी करणार स्वतःशीच विवाह, 'या' दिवशी घेणार सप्तपदी

Last Updated : Jun 2, 2022, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.