ETV Bharat / city

Raj Thackeray in Pune : दांपत्याच्या आग्रहास्तव राज ठाकरेंनी केले मुलांचे नामकरण - पुण्यात राज ठाकरेंनी मुलाचे नाव यश ठेवले

परभणीचे निशांत आणि विशाखा कमळू हे दाम्पत्य त्यांच्या चार महिन्याच्या चिमुरड्याचे नाव राज यांच्याकडूनच ठेवण्यासाठी थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले. बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव ( raj thackeray named boy yash ) दिलं.

raj thackeray named boy yash in pune on urging of couple
राज ठाकरेंनी केले मुलांचे नामकरण
author img

By

Published : Dec 16, 2021, 5:04 PM IST

Updated : Dec 16, 2021, 5:53 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरती असलेले प्रेम हे आपण नेहमीच पाहिलेला आहे. कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या प्रतीचे प्रेम वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात. अशाच एका मनसे सैनिकाने आज राज ठाकरे यांच्याकडे आपल्या चार महिन्याचा मुलाचे नामकरण करण्याचा आग्रह धरला आणि या आग्रहाला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी देखील या मुलाचे यश असं नामकरण ( Raj Thackeray names the child ) केले.

पुण्यात राज ठाकरेंनी केले मुलांचे नामकरण

राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिले -

परभणीचे निशांत आणि विशाखा कमळू हे दाम्पत्य त्यांच्या चार महिन्याच्या चिमुरड्याचे नाव राज यांच्याकडूनच ठेवण्यासाठी थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले. बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिलं.

माझी इच्छा पूर्ण झाली -

यावेळी निशांत कमळू म्हणले, मी वयाच्या 17 व्या वर्षा पासून मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझा कडे मनसेच्या परभणी विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव पद आहे. माझी इच्छा होती की माझा मुलाचे नाव राज ठाकरे यांनी ठेवावं आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांनी यश हे नाव दिले असून ते आपल्याला अतिशय आवडले असल्याचे कमळू यांनी सांगितले.

हेही वाचा - Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

Last Updated : Dec 16, 2021, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.