ETV Bharat / city

Pune Shivsena news : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ? पुण्यात शिवसेनेची 'या' प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी - नवनीत राणा तक्रार पुणे शिवसेना

खासदार नवनीत राणा ( Pune shivsena demand fir against Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे आहे. कारण मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या राणा दाम्पत्यावर पुण्यात ( Pune Shivsena news ) देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा ( Navneet Rana complaint by shivsena in pune ) आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेने पुणे ( Pune Shivsena news ) पोलिसात तक्रार दिली आहे.

pune shivsena demand fir against navneet rana
नवनीत राणा तक्रार पुणे शिवसेना
author img

By

Published : Apr 24, 2022, 11:41 AM IST

पुणे - खासदार नवनीत राणा ( Pune shivsena demand fir against Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे आहे. कारण मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या राणा दाम्पत्यावर पुण्यात ( Pune Shivsena news ) देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा ( Navneet Rana complaint by shivsena in pune ) आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेने पुणे ( Pune Shivsena news ) पोलिसात तक्रार दिली आहे.

pune shivsena demand fir against navneet rana
पोलिसांना निवेदन देताना शिवसैनिक

तक्रार पत्र

हेही वाचा - Attack Kirit Somaiya Car : किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

म्हणून पुण्यात शिवसेनेची तक्रार - राणा ( Navneet Rana news pune ) दाम्पत्याला काल पोलिसांनी खार पोलीस स्टेशनला नेल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी रीतसर तक्रारीचा अर्ज समर्थ पोलीस स्टेशनला दिला आहे.

मुंबईत झालेल्या हनुमान चालीसा पठणाच्या दोन दिवसांच्या राजकारणानंतर काल संध्याकाळी अखेर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत त्यांना खार पोलीस ठवले होते. कालची रात्र दोघांनाही पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली. त्यांना आज मुंबईतील न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

हेही वाचा - Somaiya Criticizes Government : माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार प्रायोजित, पोलिस आयुक्त जवाबदार - सोमय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.