ETV Bharat / city

Pune Corona Update : पुण्यात आज 3067 रुग्णांची नोंद, तर 2 जणांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना नवे रुग्ण

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आज शहरात 3067 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग ( Pune 3067 Corona Cases ) झाला. तर शहरातील सक्रीय रुग्णसंख्या 17098 पोहचली.

Pune Corona Update
Pune Corona Update
author img

By

Published : Jan 10, 2022, 7:58 PM IST

पुणे : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण ( Maharashtra Corona Cases Increased ) निर्माण झाले आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आज पुणे शहरात 3067 जणांना कोरोनाची लागण ( Pune Corona Cases ) झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

सहा दिवसांत आढळले 15,146 रुग्ण

दुसऱ्या लाटेनंतर शहरातील रुग्णसंख्या कमी झाली होती. दररोज 100 ते 150 रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता नागरिकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आहे. मागील सहा दिवसांत शहरात 15 हजार 143 रुग्णांची नोंद करण्यात आली.

आज 857 जण कोरोनामुक्त

आज 3067 रुग्णांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. तर दिवसभरात 858 रुग्णांना उपचारानंतर ( Pune 858 Discharge Patient ) सोडून देण्यात आले. तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 17098 वर पोहचली आहे.

हेही वाचा - Third Wave of Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झाली सुरुवात - आरोग्यमंत्री टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.