ETV Bharat / city

petrol-diesel prices fall : पेट्रोल आणि डिझेलच्या घटलेल्या किमतींवर पुणेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू असे आश्वासन दिले होते. आज राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला ( petrol-diesel prices fall ) आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर पाच रुपयांनी ( petrol prices fall by 5 rupees ) तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा ( diesel prices fall by 3 rupees ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली आहे.

petrol disel
पेट्रोल आणि डिझेल
author img

By

Published : Jul 14, 2022, 4:15 PM IST

पुणे - राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू असे आश्वासन दिले होते. आज राज्य सरकारने पट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला ( petrol-diesel prices fall ) आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर पाच रुपयांनी ( petrol prices fall by 5 rupees ) तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा ( diesel prices fall by 3 rupees ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली आहे.

पेट्रोल आणि डिझेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.

नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काही नागरिकांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून कमी केल्या पाहिजे होत्या असे सांगितले आहे. तर काहींनी पेट्रोल डिझेल बरोबरच गॅसच्या किंमती देखील कमी केल्या पाहिजे होत्या. असे सांगितले आहे.

राज्याच्या तिजोरीवर भार पडू देणार नाही - पेट्रोल व डिझेलच्या दरातील कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा बोझा होणार आहे. हा राज्याच्या तिजोरीवर भार पडू देणार नाही. त्यासाठी तरतूद करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विश्वासदर्शक ठराव जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. मात्र, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेत एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेला आव्हान दिले आहे. आज दोन मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाहीर केले आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पुन्हा पेन्शन, बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी, सरपंच, नगराध्यक्षांची थेट जनतेमधून निवड हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

हेही वाचा - Flood In Chandrapur: चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.