ETV Bharat / city

BA5 subvariants of Omicron in Pune : राज्यात आणखी एका रुग्णांमध्ये बी ए 5 व्हेरियंट

गेल्या आठवड्यात पुणे शहरात ओमायक्रोनच्या नवीन व्हेरीयंट बी ए 5 चे 7 रुग्ण आढळून ( corona cases in Pune ) आले होते. पुण्यात पुन्हा एका रुग्णामध्ये बी ए 5 व्हेरीयंट ( BA5 subvariants of Omicron in Pune ) आढळून आला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 7, 2022, 8:10 PM IST

पुणे- राज्यात आणखी एका रुग्णांमध्ये बी ए 5 व्हेरियंट आढळला ( BA5 subvariants of Omicron in Maharashtra ) आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस ( corona cases increases in MH ) वाढत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण हे वाढत आहेत.

गेल्या आठवड्यात पुणे शहरात ओमायक्रोनच्या नवीन व्हेरीयंट बी ए 5 चे 7 रुग्ण आढळून ( corona cases in Pune ) आले होते. पुण्यात पुन्हा एका रुग्णामध्ये बी ए 5 व्हेरीयंट ( BA5 subvariants of Omicron in Pune ) आढळून आला आहे.

राज्यात आणखी एका रुग्णामध्ये बी ए.५ व्हेरियंट- पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडील जनुकीय क्रमानिर्धारणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरातील एका ३१ वर्षीय महिलेमध्ये बी. ए५ हा विषाणू व्हेरियंट आढळून आला आहे. ही महिला पूर्णपणे लक्षणविरहित होती. ही महिला घरगुती विलगीकरणात बरी झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ- मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झाली. रविवारी (५ जून) ९६१ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि. ७ जून) त्यात आणखी वाढ होऊन १ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५ हजार ९७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.