ETV Bharat / city

Pune MNS :रणवीर सिंहचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, नग्न व्हिडिओसाठी माफी मागावी; पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक - पुणे मनसे

Pune MNS : अभिनेता रणवीर सिंह ( Actor Ranveer Singh ) याने नग्न फोटोसेशन ( Photo session ) केल्यानंतर त्याच्यावरती समाज माध्यमातून ( Social media ) टिका होत आहे. रणवीर सिंह माननीय राज साहेब ठाकरे आणि मनसेची जाहीर माफी मागावी. अन्यथा यापुढे आम्ही रणवीर सिंह चा एकही चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे.

पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक
पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक
author img

By

Published : Jul 27, 2022, 2:32 PM IST

पुणे - अभिनेता रणवीर सिंह ( Actor Ranveer Singh ) याने नग्न फोटोसेशन ( Photo session ) केल्यानंतर त्याच्यावरती समाज माध्यमातून ( Social media ) मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. तसेच मुंबईमध्ये ( Mumbai ) त्याच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईनंतर आता पुण्यात ( Pune ) देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने ( MNS demand ) केली आहे.

पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यात यापुढे रणवीर सिंहाचा एकही चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, त्याने माफी मागावी. एकीकडे आपल्या फॉलोवर्स वर्ग जो आहे, तो 15 ते 60 वर्ष आहे. मग त्याने काय याचे उघडे नागडे चित्र बघावे का ? अशी टीका मनसेने ( MNS demand ) यावेळी केली आहे. रणवीर सिंह यांनी केलेले प्रत्यय हे हिंदू विरोधी आहे. हिंदूच्या संस्कृतीच्या वर्तनाविरुद्ध आहे, ज्या अभिनेत्याने पेशव्यांची भूमिका केली, पेशवे हे आदर्श आहेत. त्याच अभिनेत्यांना असे वर्तन करणे चुकीचे आहे.

रणवीर सिंह हा एक अभिनेता आहे, तो काय स्टॅचू किंवा शिल्प नाही. ज्या कलाकृती मधून उघडे नागडे प्रदर्शन करावे, आपल्या वर्तनातून समाजामध्ये कुठेही द्वेष न होता आणि वाईट वर्तणूक करावी, असा संदेश जाऊ नये. यासाठी त्वरित रणवीर सिंह माननीय राज साहेब ठाकरे आणि मनसेची जाहीर माफी मागावी. अन्यथा यापुढे आम्ही रणवीर सिंह चा एकही चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेच्या वतीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना एक निवेदन देण्यात आला आहे. त्यामध्ये रणवीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रणवीर सिंहच्या वर्तनाने हिंदूंच्या भावना दुखवतात हिंदूंच्या लहान मुलांनी असे उघडे नागडे चित्र बघावे का ? असा प्रश्नही यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे

हेही वाचा - सोनिया गांधी आजही 'ईडी' कार्यालयात चौकशीला हजर, काल 6 तासांहून अधिक काळ चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.