ETV Bharat / city

Pune Crime डेटिंग ॲपवरून 50 वर्षीय पुरुषाने तरुणीला केले डेट, सोशल मिडियावरची मैत्री पडली महागात - सायबर पोलीस स्टेशन

Pune Crime सोशल मीडियावर डेटिंग ॲपवरून पुण्यातील राष्ट्रीय महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरात वर्षभरात सायबर पोलीस स्टेशन येथे डेटिंगवरून फसवणुकीचे गुन्हे हे 130 दाखल झाले आहे, तर सोशल मीडियावरून फसवणुकीचे गुन्हे देखील मोठ्या संख्येने दाखल झाले असून यात मॅट्रिमोनी वेबसाइट्स 69 गुन्हे, गिफ्ट कॉलचे 93 गुन्हे, इरीटेटिंग कॉलचे 391 गुन्हे दाखल आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Aug 20, 2022, 9:58 AM IST

Updated : Aug 20, 2022, 6:03 PM IST

पुणे सध्या तरुण तरुणांमध्ये सोशल मीडियाचा प्रचंड क्रेझ तयार झाला असून दिवसरात्र तरुण तरुणी हे सोशल मीडियाचा वापर करतात. सध्या सोशल मीडियाचा एवढा क्रेझ आहे, की सोशल मीडियावर असलेल्या वेगवेगळ्या ॲप तरुण तरुणी वापरत आहे. याचा जरी एंटरटेनमेंट म्हणून वापर होत असला तरी या सोशल मीडियावरील ॲपवरून फसवणुकीच्या अनेक घटना समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. Pune Crime अश्याच या सोशल मीडियावर डेटिंग ॲपवरून पुण्यातील राष्ट्रीय महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

पुणे शहरात वर्षभरात सायबर पोलीस स्टेशन येथे डेटिंगवरून फसवणुकीचे गुन्हे हे 130 दाखल झाले आहे, तर सोशल मीडियावरून फसवणुकीचे गुन्हे देखील मोठ्या संख्येने दाखल झाले असून यात मेट्रोमुनीचे 69 गुन्हे, गिफ्ट कॉलचे 93 गुन्हे, इरीटेटिंग कॉलचे 391 गुन्हे दाखल आहे. Pune Crime डेटिंग ॲपवरून देखील महिला आणि पुरुष या दोघांच्या फसवणुकीचे गुन्हे हे दाखल झाले आहे. अश्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावरील विविध ॲप तसेच सोशल मीडियावरून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Pune Crime

पोलिसात यायाबत तक्रार दाखल पुण्यातील एका राष्ट्रीय महिला खेळाडूची अशीच एका डेटिंग ॲपवरून फसवणूक झाली आहे. ती म्हणते की मी एक राष्ट्रीय खेळाडू असून मी स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत आहे. मी माझ्या फोनमध्ये डेटिंग अप तींडर लोड केले. आपल्या स्वतःच्या प्रोफाईलशी एक प्रोफाइल मॅच होतेय म्हणून मी एक रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर आमच्यात चॅटिंग सुरू झालं. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. एकमेकांना नंबर दिले, भेटीगाठी होऊ लागल्या. त्यातूनच पुढे या पीडित तरुणीला संबंधित व्यक्तीने तुला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याशी मुंबई आणि अन्य ठिकाणी मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. असे संबंध अनेकदा प्रस्थापित केले. Pune Police जेव्हा या पीडित तरुणीला समजले की, आपण ज्याला डेट करत आहोत. तो 50 वर्षांचा पुरुष आहे. त्याच लग्न झालं आहे. त्याला 2 मुलं आहेत. त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. या तरुणीने डेक्कन पोलिसात यायाबत तक्रार दाखल केली असून पोलीस Pune Police तपास करत आहेत.

न्याय मिळावं अशी अपेक्षा माझ्या सारख्या अनेक मुली आहे, ज्यांची डेटिंग ॲपवरून फसवणूक झाली आहे. काहीजण समोर येऊन तक्रार दाखल करतात तर काही अश्या अन्यायाला बळी पडत आहे. पोलीस स्टेशन येथे तक्रार दखल करूनही आम्हाला न्यायासाठी फिरावं लागत आहे. या माध्यमातून आमची एकच विनंती आहे, की आम्हाला यातून न्याय मिळावं अशी अपेक्षा देखील यावेळी या पिडीतेने व्यक्त केली आहे.

ती व्यक्ती विवाहित डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत. या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे. आमच्याकडे बऱ्याच केस अशा झाल्या आहेत, की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगत आहे, पण ती व्यक्ती विवाहित असते. केवळ महिन्याच्या चॅटिंगवर करोडो रुपये दिल्याच्या घटना आमच्याकडे आलेल्या आहेत, असे यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगडू हाके म्हणाले आहेत.

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे

गुन्हे जुलै २०२२जुलै २०२१
विवाहितेला क्रूर वागणूक देणे२१९ १६१
बलात्कार १७५ १२८
विनयभंग २९५ २००
अपहरण ४०३ ३४४

हेही वाचा Pregnant Woman Yavatmal गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू

Last Updated : Aug 20, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.