ETV Bharat / city

होय.. मी पण सावरकर! पोस्टर्सच्या माध्यमातून पुणे भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध - पुणे भाजपकडून राहुल गांधी यांचा निषेध

होय मी पण सावरकर, असे पोस्टर्स घेऊन पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने केली. कसबा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांकडून अभिनव चौकात मूक आंदोलन करण्यात आले.

पोस्टर्सच्या माध्यमातून पुणे भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध
pune-bjp-protests-rahul-gandhis-statement-through-posters
author img

By

Published : Dec 16, 2019, 10:03 AM IST

पुणे - राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबतीत केलेल्या विधानाचा पुणे भाजपच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी कसबा मतदारसंघाच्यावतीने अभिनव चौकात मूक आंदोलन करण्यात आले. तसेच शहर भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शहरातील सावरकर स्मारकासमोर ही निदर्शने केली गेली. यावेळी भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पोस्टर्सच्या माध्यमातून पुणे भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

हेही वाचा... हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडणार

होय, मी पण सावरकर...

निदर्शकांनी यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधींना सावरकरांच्या नखाची सर नाही. राहुल गांधी यांचा कोणतेही विचार, ज्ञान आणि अभ्यास नाही. त्यामुळे सावरकरांवर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचा आरोप माधुरी मिसाळ यांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी 'होय, मी पण सावरकर' अशी पोस्टर्स हातात घेतली होती.

हेही वाचा... अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...

Intro:होय, मी पण सावरकर.... अशी पोस्टर्स घेऊन राहुल गांधीच्या विरोधात निदर्शनं केली.

पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शनं केली. कसबा मतदारसंघाच्य वतीनं अभिनव चौकात मुक आंदोलन केलं. तर शहर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. सावरकर स्मारकासमोर निदर्शन केली. भाजप शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

होय, मी पण सावरकर.... अशी पोस्टर्स घेऊन राहुल गांधीच्या विरोधात निदर्शनं केली.

यावेळी निदर्शकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधींना सावरकरांच्या नखाची सर नाही. राहुल गांधींला विचार, ज्ञान आणि अभ्यास नाही. त्यामुळं सावरकरांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्या सारखं असल्याचा आरोप माधुरी मिसाळ यांनी केलाय.

तर सेना लेचापेची झालीय. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून सेना लेचापीची झालीय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमिका कट्टर हिंदुत्ववादी होती माञ सेना सध्या गप्प असल्याचा आरोप केलाय.Body:।Conclusion:।

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.