ETV Bharat / city

मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असलेल्या लोकांप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करत नाही.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : May 7, 2019, 4:13 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी घसरलेली असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील दुष्काळ आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असलेल्या लोकांप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करत नाही. खरे म्हणजे हा मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे.

त्याप्रमाणेच गेल्या 50 वर्षात ज्या लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका केली आहे.

दरम्यान, बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती अनाठाई असून, सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर देवेगौडा सारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, असे भाकीतही आंबेडकर यांनी वर्तवले आहे.

Intro:पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी घसरलेली असून, त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Body:वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील दुष्काळ आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा 50 वर्षे सत्तेत असलेल्या लोकांप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करत नाही. खरं म्हणजे हा मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे.

त्याप्रमाणेच गेल्या 50 वर्षात ज्या लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे, तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावर टीका केली आहे.

दरम्यान, बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती
अनाठाई असून, सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर देवेगौडा सारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, असे भाकीतही आंबेडकर यांनी वर्तवले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.