ETV Bharat / city

वारज्यात रस्त्याच्या कामादरम्यान पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया - वारजे परिसरात पाइपलाइन फुटली

वारजे परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याची घटना घडली आहे. वारजेतील आंबेडकर चौकात हा प्रकार घडला असून स्थानिकांनी पालिका प्रशासनाला याबाबत माहिती पुरवली आहे.

pipeline ruptured in warje
वारजे परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडलीय.
author img

By

Published : May 21, 2020, 1:30 PM IST

Updated : May 21, 2020, 1:47 PM IST

पुणे - वारजे परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याची घटना घडली आहे. वारजेतील आंबेडकर चौकात संबंधित प्रकार घडला असून स्थानिकांनी पालिका प्रशासनाला याबाबत माहिती पुरवली आहे.

वारजे परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडलीय.

मात्र अद्याप कोणीही घटनास्थळी दाखल झाले नाही. पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून त्याला कारंजाचे स्वरुप आले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)

Last Updated : May 21, 2020, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.